Tag: msrtc

एसटी कर्मचार्‍यांची परवड सुरूच

ना वेळेवर पगार, ना वैद्यकीय सोयी सुविधापगाराविनाच कर्मचारी करताहेत सणवार। पेण । वार्ताहर ।गेली दोन वर्षे कोरोना संकटाने संपूर्ण जगावर ...

Read more

गणेशभक्तांची लालपरीला पसंती

1300 बसेसची बुकिंग हाऊसफुल्लमहामार्गावर ब्रेकडाऊन बस आणि दुरुस्ती पथक तैनात। अलिबाग । भारत रांजणकर ।कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लालपरीला ...

Read more

खुशखबर! एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी 500 कोटी

। मुंबई । प्रतिनिधी ।एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाने 600 कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित ...

Read more

पालीतील नवीन बस स्थानकाच्या बांधकामास मुहूर्त मिळेना

धोकादायक स्थितीतील इमारत जमीनदोस्त, नागरिकांकडून पुनर्बांधणीची मागणी। सुधागड-पाली । वार्ताहर ।अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील जीर्ण आणि जर्जर झालेल्या बस स्थानकाची ...

Read more

मोबाईल अ‍ॅपवरुन समजणार लालपरीचा ठावठिकाणा

रायगडमध्ये लवकरच कार्यान्वितअलिबाग । वर्षा मेहता ।प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात धावणार्‍या एसटी अर्थात लालपरीचा ठावठिकाणा आता मोबाईलवरुनच ...

Read more

एसटीच्या सवलतींपासून वाहक अनभिज्ञ

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आकारले जातेय भाडेमहाड | प्रतिनिधी |राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक, अपंग, खेळाडू व अधिस्वीकृतीधारक पत्रकार यांना प्रवास भाड्यामध्ये ...

Read more

माणगाव बसस्थानकाआभावी प्रवाशांचे हाल

जिल्हा वाहतूक नियंत्रकांनी प्रवाशांची व्यवस्था करण्याची मागणीबोर्लीपंचतन | वार्ताहर |मुंबई, पुणे आणि कोकण या विभागाला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे माणगाव. ...

Read more

लालपरीचा प्रवास महागणार; प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री

डिझेल दरवाढीचा परिणाम; भाडेवाढीसाठी राज्य शासनाकडे प्रस्तावकिमान पाच रुपयांनी होणार वाढअलिबाग | विशेष प्रतिनिधी |सतत होणारी डिझेल दरवाढ, कोरोनामुळे कमी ...

Read more

एसटीचा पुन:श्‍च हरी ओम

I मुंबई I प्रतिनिधी Iराज्यातील कोरोना संसर्ग ओसरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यानुसार निर्बंध विविध टप्प्यांमध्ये ...

Read more
Page 1 of 2 1 2

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
MTWTFSS
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930 

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30°+28°
Thursday
+31°+27°
Friday
+31°+28°
Saturday
+29°+27°
Sunday
+31°+27°
Monday
+31°+29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?