। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील एकसळ येथील ज्येष्ठ नागरिक वंदना अण्णा जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस वीरेंद्र जाधव यांच्या त्या मातोश्री असून अन्य दोन भाऊ तसेच सुना नातवंडे असा परिवार आहे.