Thursday, March 28, 2024

No products in the cart.

Day: June 28, 2021

बबली फिटनेस जीमकडून वृक्षारोपण

। खांब-रोहे । वार्ताहर ।गेल्या पाच वर्षांपासून आंबेवाडी-कोलाड विभागात चालू करण्यात आलेल्या बबली फिटनेस जीम यांच्याकडून संभे गावच्या परिसरात सुमारे ...

Read more

महाड काँग्रेस कमेटीतर्फे निदर्शने

। महाड । प्रतिनिधी ।महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या विरोधामध्ये रायगड जिल्हा ...

Read more

कोकणातील करवंदे येणार आता मराठवाड्यात

सुधागडमधून पोस्टाने बिया रवाना। पाली/बेणसे । वार्ताहर ।बीड जिल्ह्यातील अभिमान खरसाडे हे पर्यावरणवादी कार्यकर्ते भिषण दुष्काळ व जंगलांची कमतरता असलेल्या ...

Read more

निबंध स्पर्धेत आर्या पाटील द्वितीय

। पनवेल । वार्ताहर ।पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आर्या सुधीर पाटील हिने द्वितीय क्रमांक ...

Read more

अंजुमन हायस्कूलमध्ये 50 बेडची निर्मिती

रुग्णांना मिळाला दिलासा। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।मुरुड तालुक्यात दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने अंजुमन हायस्कूल ...

Read more

कर्मचार्‍यांनी प्रशिक्षणाचा आनंद घ्यावा

श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शन। अलिबाग । प्रतिनिधी ।आपण कितीही वर्षे एखाद्या क्षेत्रात काम करत असलो तरी त्या क्षेत्रात झालेल्या बदलांची ...

Read more

नवीनचंद्र झा यांची समर्थ वृद्धाश्रमाला भेट

। अलिबाग । वार्ताहर ।कोव्हिड 19 च्या पार्श्‍वभूमीवर तसेच नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे महाव्यवस्थापक ...

Read more
Page 2 of 6 1 2 3 6

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?