Friday, March 29, 2024

No products in the cart.

Day: July 3, 2021

महाराष्ट्राला दीड कोटी जादा डोस द्या!

केंद्र सरकारकडे मागणीमुंबई | प्रतिनिधी |केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जुलै महिन्यात 1 कोटी 15 लाख लसीचे डोस देण्यात येणार आहेत. मात्र, ...

Read more

मुरुडमधील फणसाड अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

वन्यजीवप्रेमी, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरणमुरुड | वार्ताहर |मुरुडमधील फणसाड अभयारण्य पर्यटकांसाठी कोरोना काळातील अटी-शर्तींचे पालन करुन खुले करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी ...

Read more

अनलॉकमुळे माथेरानच्या पर्यटनाला बहर

वाहनांच्या लांबच लांब रांगापार्किंगची अपुरी व्यवस्था, वन संरक्षक समिती, वनखात्याचे दुर्लक्षमाथेरान | वार्ताहर |कोरोनाच्या पार्श्‍वभूमी पर्यटनासाठी बंदी घालण्यात आलेले माथेरान ...

Read more

जिजाऊ मासाहेबांची 348 वी पुण्यतिथी साजरी

महाड | वार्ताहर |रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील जिजाऊ साहेबांची 348वी पुण्यतिथी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करत साजरी करण्यात आली. ...

Read more

वृद्धांना मास्क, फळांचे वाटप

कर्जत | वार्ताहर |भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे नेते सुनील गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भारतीय जनता पार्टी युवा कर्जत शहराच्या ...

Read more

सुधागड तालुक्यात ‘यांना’ मिळाले जीवनदान

सुधागड-पाली | वार्ताहर |सुधागड तालुक्यातील सर्पमित्रांनी अवघ्या आठ तासांत वेगवेगळ्या ठिकाणी अजगर, नाग आणि घोणस जातीच्या सापांना पकडून जीवदान दिले ...

Read more

उद्योगाबरोबरच कामगारांची भरभराट झाली पाहिजे : अ‍ॅड. अनिल ढुमणे

गोवे-कोलाड | वार्ताहर |कामगारांचे प्रश्‍न योग्य पद्धतीने मार्गी लावण्याचे प्रयत्न भारतीय मजदूर संघ करेल. आम्ही कोणाच्या विरोधात विरोध म्हणून काम ...

Read more

माणगावात केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

माणगाव | वार्ताहर |माणगावात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या नेतृत्वाखाली डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅसची दरवाढ, खतांच्या ...

Read more

औषधी झाडांची लागवड

लोधिवली ग्रा.पं.चा स्तुत्य उपक्रमचौक | वार्ताहर |कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले, त्यामुळेच जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी व आयुर्वेदिक ...

Read more

कर्जतमधील जलाशये अद्याप रिकामीच

चांगल्या पर्जन्यमानाची शेतकर्‍यांना आशातालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 3431 मिमीआतापर्यंत 829 मि.मी. पावसाची नोंदनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यात दुबार शेतीसाठी आणि सिंचनासाठी ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?