Day: August 26, 2021

उरणच्या जे एन पी टी बंदर परिसरातील गणेशबेन्जो प्लास्ट प्रकल्पातून ऑईल गळती !!

प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तालुक्याचे सुस्तावलेल्या महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !!   जेएनपीटी | वार्ताहर | उरणच्या जेएनपीटी बंदराच्या परिसरातील गणेश ...

Read more

सकल मराठा समाजाच्या रायगडात आढावा बैठका

नेरळ | प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यात खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच सकल मराठा समाजाचा ऐतिहासिक आंदोलन होणार आहे. त्या ...

Read more

शिवसेना नेते संजय जांभळे यांना अलिबाग, पेण तालुका बंदी

जेएसडब्ल्यू मधील वाद अंगलटपेण | वार्ताहर |डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये केलेला वाद शिवसेनेचे तालुक्यातील नेते संजय जांभळे यांच्या अंगलट आला ...

Read more

पोटगी मंजूर होऊन मिळत नसलेल्या महिलांची पोलिस अधीक्षकांकडे धाव

बीड | प्रतिनिधी |कौटुंबिक हिंसाचारतून विभक्त झालेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी शासनाने कायद्यानुसार पोटगीची तरतूद केली आहे मात्र अनेक प्रकरण असे आहेत ...

Read more

डेक्कन एक्सप्रेसचा कर्जतचा अधिकृत थांबा रद्द…

पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांचे हालनेरळ | प्रतिनिधी |मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जतकर रेल्वे प्रवाशांवर अन्यायकरण्याचे सत्र कायम ठेवले आहे. डेक्कन एक्स्प्रेसचा कर्जत ...

Read more

ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंत म्हात्रे यांचे निधन

पेण | वार्ताहर |पेण तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते, सुप्रसिद्ध मल्ल वसंत लक्ष्मण म्हात्रे (बापू)(वय 92) यांचे नुकतेच निधन झाले. कोप्रोली ...

Read more

कोरोनाने विस्कटली कर्मचार्‍यांची आर्थिक घडी

नियमित वेतन,पेन्शन मिळण्यास विलंबअलिबाग | विशेष प्रतिनिधी |मागील दीड पावणेदोन वर्षांपासून आलेल्या कोविडच्या लाटेचा जसा विकास कामांवर परीणाम झाला आहे ...

Read more

वरसोली समुद्रावरील बंधार्‍याच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार

आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यशकोळी समाजाने मानले आ.जयंत पाटील यांचे आभार। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?