Day: August 31, 2021

खुशखबर! पंढरपूर-विजापूर रेल्वे लवकरच धावणार

। पंढरपूर । प्रतिनिधी ।सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा मार्गे पंढरपूर-विजापूर रेल्वेमार्ग योजनेस रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देणारे व संबधित विभागास आदेशीत ...

Read more

पेणचे बाप्पा निघाले सातासमुद्रापार; 25 ते 30 लाख गणेशमूर्तीची विक्री

। खरोशी । धनाजी घरत ।कोरोना, महागाई, लॉकडाऊन, कामगारांची कमतरता, तौक्ते व निसर्ग चक्रीवादळचा तडाखा, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गणपती ...

Read more

ऐतिहासिक क्षण! सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना दिली शपथ

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना आज शपथ दिली. पहिल्यांदाच इतका मोठा शपथविधी सोहळा पार ...

Read more

गेल ऑम्वेट यांना श्रद्धांजली

रवींद्र पाटील शलाका पाटणकर म्हणजे पूर्वाश्रमीच्या गेल ऑम्वेट या कर्‍हाड तालुक्यातील कासेगावच्या राहणार्‍या होत्या. त्या थोर समाजसेवक कॉम्रेड भारत पाटणकरांच्या ...

Read more

लसीकरणाला वेग

राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेने पंतप्रधान कार्यालयाकडे नुकत्याच सादर केलेल्या अहवालात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते, असा अंदाज व्यक्त ...

Read more

रायगड जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध?

। अलिबाग । प्रतिनिधी ।राज्यात डेल्टा व डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले असल्याने राज्य सरकार चौथ्या टप्यासाठी कडक नियमावली तयार करण्याची ...

Read more

अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानमधून पूर्णपणे माघारी; 20 वर्षांचा संघर्ष संपला

। काबूल । वृत्तसंस्था ।अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानमधून पूर्णपणे माघारी परतलं आहे. याचबरोबर मागील 20 वर्षांपासून येथे सुरु असणारा अमेरिकेचा संघर्ष ...

Read more

गणपतीपुर्वी शिक्षकांचे पगार करा; शेकाप नेते पंडित पाटील यांची मागणी

वेतन पथकातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची सुचना। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।वेतन पथकातील रिक्त जागी आलेले अधिकारी पदभार स्विकारत नसल्याने ...

Read more

लातूर- श्रीवर्धन बसला ताम्हिणी घाटात अपघात

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी Iलातूरहुन श्रीवर्धनकडे येणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नसल्याने ...

Read more

शेतकरी कामगार पक्षामार्फत उद्यापासून मोफत लसीकरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।कोरोनाची साखळी मोडायची असेल तर जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. आपला अलिबाग तालुका लवकरात ...

Read more
Page 3 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?