Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Day: October 24, 2021

सुधागड किल्ल्याला मिळणार राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा

किल्ल्याचे रुप पालटणार,पर्यटनवाढीसह रोजगार वृद्धी,देदीप्यमान इतिहास येणार उजेडात । सुधागड-पाली । वार्ताहर ।शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्याला आता ...

Read more

डॉ. विनोद मोरेंना सद्भावना पुरस्कार

। चिपळूण । वार्ताहर ।सामाजिक कार्यात नावलौकिक प्राप्त,प्रसिद्दीपासून दूर असणारे विनोद मोरे यांना दिल्ली येथील डॉ अब्दुल कलाम फाऊंडेशन तर्फे ...

Read more

मुंबईच्या सफरीसाठी ‘व्हिक्टोरिया’ सज्ज

30 ऑक्टोबरपासून पुन्हा डौलात धावणारगेटवे ऑफ इंडिया परिसरातही पर्यटकांसाठी सेवा। मुंबई । वृत्तसंस्था ।घोड्यांच्या टापांची तालबद्ध टपटप आणि चाकांच्या चक्राची ...

Read more

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरुन केंद्र सरकारवर निशाणा

राहुल गांधीचा ट्विटवरुन मोदी सरकारला टोला। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।वाढत्या महागाईविरोधात विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. यातच ...

Read more

डेंग्यूने राज्यात 22 जणांचा मृत्यू

। मुंबई । वृत्तसंस्था ।कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाने डोके ...

Read more

द पॉवर ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश बांडागळे

तालुकाध्यक्षपदी महेंद्र सुर्वे यांची निवड। चिपळूण । वार्ताहर ।चिपळूण द पॉवर ऑफ मीडियाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी योगेश बांडागळे तर चिपळूण तालुकाध्यक्षपदी ...

Read more

वरिष्ठ निवडश्रेणी देण्याबाबत शासनाकडून चालढकल

शिक्षक भारतीकडून तीव्र नाराजीखेड। प्रतिनिधी ।शासनाने आजपर्यंत माध्यमिक शिक्षकांना देय असलेल्या वरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ देण्याबाबत एकूण 11 शासन निर्णय ...

Read more
Page 2 of 2 1 2

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?