Saturday, April 20, 2024

No products in the cart.

Day: September 26, 2022

घोड्याच्या किरकोळ वादातून मारहाण

| नेरळ । वार्ताहर ।माथेरानमध्ये पर्यटक वाहतूक घोडा सुटून मालवाहू घोड्यांमध्ये गेला होता. त्यावरून माथेरानच्या दस्तुरी नाका येथे मालवाहू घोड्यांचे ...

Read more

वन हक्क जागृती-सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन

| पेण | प्रतिनिधी |शासनाने घोषित केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा पाळण्या बरोबरच वन हक्ककायद्यांतर्गत आदिवासींना प्राप्त झालेल्या वन ...

Read more

शाळेतील मुलांना योग्य – अयोग्य स्पर्शांचे मार्गदर्शन

| अलिबाग । वार्ताहर ।आदर्श शाळा वायशेत येथे योग्य-अयोग्य स्पर्शांचे मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी योग्य आणि अयोग्य ...

Read more

गोपाळ म्हात्रे राष्ट्रीय अवॉर्डने सन्मानित

| उरण । वार्ताहर ।मुंबई चर्चगेट, आय.एम.सी येथे झालेल्या महाराष्ट्र लोक कल्याण सेवा संस्था व अमरदीप बाळ विकास फाऊंडेशन याच्या ...

Read more

उपाययोजनांसाठी बैठका होऊनही शहरात वाहतूक कोंडी कायम

| उरण । वार्ताहर ।उरण शहरात वाहतूक कोंडीचा सामना जनतेला करावा लागत आहे. शहर व परिसराचा विस्तार वाढत असून सिडकोच्या ...

Read more

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू इथं 'अधीश' नावाचा बंगला आहे. राणे यांच्या बंगल्याला ...

Read more

नवरात्रीच्या शुभमूहूर्तावर नव्या पक्षासह नावाची घोषणा

। जम्मू-काश्मीर । वृत्तसंस्था ।जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ...

Read more

सावंतांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

। मुंबई । वृत्तसंस्था ।मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने संताप ...

Read more

गोरगरिबांना आधार देणारी शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता

। मुंबई । वृत्तसंस्था ।मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात ...

Read more

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

। पुणे । वृत्तसंस्था ।राष्ट्रीय तपास एजन्सीने (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात पुण्यात आंदोलन ...

Read more
Page 3 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?