• Login
Monday, October 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धनला वाहनतळाची प्रतीक्षा

Antara Parange by Antara Parange
October 5, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धनला वाहनतळाची प्रतीक्षा
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मठाचा गवंड, शासकीय विश्रामगृह मार्गावर वाहतूक कोंडी

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धन शहरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असताना, नगरपरिषदेचे वाहनतळ नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे. शहरात येणारे पर्यटक वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत मिळेल त्या मोकळ्या जागेत आपली वाहने उभी करीत आहेत. परिणामी मठाचा गवंड आणि शासकीय विश्रामगृह मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.

श्रीवर्धन शहर पर्यटनाच्या दृष्टीने आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना मूलभूत सुविधांपैकी महत्त्वाची असलेली वाहनतळाची सुविधा मात्र अद्याप उपलब्ध झालेली नाही. विशेषतः पर्यटन हंगामात वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.

नगरपरिषदेने शहराच्या भविष्यातील वाढत्या पर्यटनाचा विचार करून सुसज्ज व नियोजनबद्ध वाहनतळ उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी नागरिक व पर्यटकांकडून होत आहे. वाहनतळासाठी योग्य जागेची निवड करून आवश्यक नियोजन, पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

“श्रीवर्धन आधुनिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असताना वाहनतळासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. नगरपरिषदेने याबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsParking facilityParking lotraigadshrivardhanshrivardhan newssocial media newssocial newsTraffic
Previous Post

16 ऑक्टोबरपासून राज्यात पाणीकपात

Next Post

बारसोली गावाजवळ टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

बल्क ड्रग पार्कवरुन रायगडात संघर्षाची ठिणगी

October 5, 2026
पीएनपीचे विद्यार्थी मुंबई विभागीय स्पर्धेसाठी सज्ज
अलिबाग

पीएनपीचे विद्यार्थी मुंबई विभागीय स्पर्धेसाठी सज्ज

October 5, 2026
ब्रेक निकामी ट्रकची धडक
अपघात

ब्रेक निकामी ट्रकची धडक

October 5, 2026
sliderhome

सावळेत महिलेला कोयत्याने मारहाण

October 5, 2026
sliderhome

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पाठिंबा

October 5, 2026
कोंडले गावातील पाण्याची टाकी धोकादायक
पनवेल

कोंडले गावातील पाण्याची टाकी धोकादायक

October 5, 2026
Next Post
बारसोली गावाजवळ टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

बारसोली गावाजवळ टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?