• Login
Tuesday, October 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महसूल विभागातील लाचखोरांवर कारवाई

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 6, 2026
in sliderhome, उरण, क्राईम, रायगड
0 0
0
महसूल विभागातील लाचखोरांवर कारवाई
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोप्रोली मंडळ अधिकारी, चिरनेर तलाठीसह कोतवालला अटक; उरणच्या महसूल विभागात खळबळ

| उरण | वार्ताहर |

सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उरण तालुक्यात मोठी कारवाई केली. कोप्रोली मंडळ अधिकारी के. डी. मोहिते, चिरनेर तलाठी जयहिंद कोळी आणि कोतवाल नथुराम कातकरी यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (दि.6) झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

चिरनेर येथील एका शेतकऱ्याने सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी संबंधितांकडून एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी होत असल्याची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने चिरनेर येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लाचेची रक्कम स्वीकारण्याच्या कारवाईदरम्यान संबंधितांना पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना उरण पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे महसूल विभागातील कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातील कामकाजाचीही चौकशी करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे. के. डी. मोहिते यांनी 2023-24 मध्ये सजा चिरनेर तलाठी कार्यालयाचा कारभार पाहिल्याचा दावा करण्यात येत असून, त्यांच्या त्या काळातील पदस्थापना, कार्यक्षेत्र आणि कामकाजाच्या नोंदी तपासण्याची मागणी होत आहे. सातबारा, फेरफार आणि वारस नोंदीसारख्या कामांसाठी शेतकऱ्यांना महसूल कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. अशा प्रकरणांत लाचेची मागणी होत असल्यास त्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. या कारवाईमुळे उरण तालुक्यातील महसूल यंत्रणेच्या कारभाराची सखोल तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related

Tags: Caught accepting a bribecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNavi Mumbai Anti-Corruption Bureaunewsnews indiaonline marathi newsraigadRevenue Departmentsocial media newssocial newsuran news
Previous Post

स्मार्ट मीटर विरोधात जनआंदोलन करणार: चित्रलेखा पाटील

Next Post

आगरी समाजाचा लढवय्या आवाज हरपला: जयंत पाटील

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आदिवासींचा मुंबईत हुंकार
sliderhome

आदिवासींचा मुंबईत हुंकार

October 6, 2026
शेकाप मैदानात; रायगडात जनजागृतीचा एल्गार
sliderhome

शेकाप मैदानात; रायगडात जनजागृतीचा एल्गार

October 6, 2026
कुंदनमलचा बंगला महसूलच्या रडारवर?
sliderhome

कुंदनमलचा बंगला महसूलच्या रडारवर?

October 6, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

थळ येथील तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

October 6, 2026
आगरी समाजाचा लढवय्या आवाज हरपला: जयंत पाटील
sliderhome

आगरी समाजाचा लढवय्या आवाज हरपला: जयंत पाटील

October 6, 2026
स्मार्ट मीटर विरोधात जनआंदोलन करणार: चित्रलेखा पाटील
sliderhome

स्मार्ट मीटर विरोधात जनआंदोलन करणार: चित्रलेखा पाटील

October 6, 2026
Next Post
आगरी समाजाचा लढवय्या आवाज हरपला: जयंत पाटील

आगरी समाजाचा लढवय्या आवाज हरपला: जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?