• Login
Wednesday, October 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

सॅटेलाइट फोनची सेवा अद्याप बंदच

Antara Parange by Antara Parange
October 7, 2026
in उरण, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सेवा कुचकामी ठरल्याने संतापाची लाट; मच्छीमारांचे सव्वा लाख रुपये वाया?

| चिरनेर | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी आपात्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधून बचाव करण्यासाठी मच्छीमारांना लाखो रुपये किंमतीचे सॅटेलाइट फोनचे वाटप करण्यात केले होते. परंतु, दोन महिने उलटून गेल्यानंतरही ही सेवा अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे सरकारची सॅटेलाइट फोनची सेवा कुचकामी ठरल्याने मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

राज्यातील मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तत्काळ मदत मिळावी आणि हवामान तसेच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र सरकारने सॅटेलाइट फोन योजना आणली आहे. राज्याच्या मच्छीमारांसाठी “सुरक्षा प्रथम” या धोरणानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने बीएसएनएल अधिकाऱ्यांशी सेवा देण्याबाबत चर्चा करूनच बीएसएनएल ग्लोबल सॅटेलाईट फोन सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले होते. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर काही मच्छीमारांना जुलै महिन्यात सॅटेलाईट फोनचे वाटपही करण्यात आले होते. त्यावेळी आपात्कालीन सॅटेलाईट फोनची सेवा दि.16 सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर मच्छीमारांनी सव्वालाख रुपये किंमत असलेली सॅटेलाईट फोन सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी कर्ज, उधारी, उसनवार करीत खरेदी केली. तसेच, मासिक 6 हजार रुपये खर्च करून रिचार्ज देखील मारला. मात्र, मच्छीमारांचे प्राण आणि उपजीविका सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करून सर्वोच्च प्राथमिकता देणारी मच्छीमारांसाठी जीवनदायी सॅटेलाईट फोन सेवाच सुरूच झालेली नाही. त्यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जिल्ह्यातील 25 मच्छीमारांचा समावेश
मुख्यमंत्री, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी आपात्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधून बचाव करण्यासाठी मच्छीमारांना सव्वालाख रुपये किंमतीचे सॅटेलाइट फोनचे वाटप करण्यात केले होते. त्यात रायगड जिल्ह्यातील एकूण 25 मच्छीमारांचा समावेश आहे. त्यापैकी 10 ते 12 करंजा-उरण येथील मच्छीमारही असल्याची माहिती संबंधित मच्छीमारांनी दिली आहे. मात्र, मागील दोन महिन्यांनंतरही सॅटेलाईट फोन सेवा सुरूच झाली नसल्याची माहिती करंजा येथील मच्छीमार रोहन नाखवा यांनी दिली आहे.

खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी आपात्कालीन परिस्थितीत बचावासाठी सुरू करण्यात आलेली सॅटेलाईट फोन सेवा कार्यान्वित झालेली नाही. याची माहिती घेतली जात आहे.

– महेश देवरे, सहआयुक्त,
मत्स्यव्यवसाय विभाग

Related

Tags: chirnerchirner newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadSatellite phone servicesocial media newssocial news
Previous Post

आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक

Next Post

हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील

Antara Parange

Antara Parange

Related Posts

स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग

October 7, 2026
हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील
sliderhome

हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील

October 7, 2026
आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक
sliderhome

आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक

October 7, 2026
अलिबागमध्ये रक्तदान शिबीर
अलिबाग

अलिबागमध्ये रक्तदान शिबीर

October 7, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

लालपरीतून करा ‌‘आवडेल तेथे प्रवास‌’

October 7, 2026
स्मार्ट मीटरच्या विरोधात पालीत एल्गार
sliderhome

स्मार्ट मीटरच्या विरोधात पालीत एल्गार

October 7, 2026
Next Post
हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील

हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?