तोंडरे गाव येथील चाळीत राहणार्‍या 15 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 वर्षीय मुलगी मूळची आसाम येथील असून दोन महिन्यांपासुन तोंडरे गाव येथे राहण्यास आली आहे. 2 जानेवारी रोजीपासून ती बेपत्ता आहे.

 

अवश्य वाचा