दिल्लीतील निकालात आपला मोठी आघाडी.मुख्यमंञी अरविंद केजरीवाल यांची जोरदार मुसंडी.70 जागांच्या दिल्ली विधानसभेत आपला 46 जागांवर तर भाजपाला 23 जागांवर आघाडी. कॉंग्रेसला अजूनतरी शून्य जागा.

अवश्य वाचा