दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार

एकूण जागा 70

आप -58

बीजेपी- 12

कॉग्रेस -00

इतर -00

आपच्या झाडूने सर्वांचा सूपडा साफ.

भाजपाचा अपेक्षाभंग, दिल्लीकरांनी भाजपाला नाकारले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 6500 हजार मतांनी आघाडीवर.

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया 750 मतांनी पिछाडीवर.

दिल्लीने विकासाला मत दिले - शिवसेनेची प्रतिक्रिया.

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार