दिल्लीत आप ला तिस-यंादा सत्ता राखण्यात यश

एकूण जागा ७०

आप -५७

बीजेपी- १३

कॉग्रेस -००

इतर -००

केजरीवाल यांना स्वच्छ प्रतिमा राखण्यात यश.

 भाजपाला दिल्लीकरांनी तीन वेळा नाकारलं.

 मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १३५०८ मतांनी आघाडीवर.

उपमुख्यमंत्री मनिष सिसेदिया ७७९ मंतांनी आघाडीवर.

राजेंद्रमगर मधून आपचे राघव चढ्ढा विजयी.

अवश्य वाचा