दापोली

 दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांची रत्नागिरी ग्राहक हक्क अधिकार संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. नगराध्यक्षा परवीन शेख यांना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. फरीद चिमावकर यांच्या सहीने नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. 

 

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार