दापोली

पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी यांच्याद्वारे प्रबोधन माध्यमचे संस्थापक दीपक बिडकर यांना राज्यस्तरीय शिक्षक मित्र पुरस्कार देण्यात आला.   सदर पुरस्कार शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय बहाळकर, माजी आ.मोहन जोशी, माजी आ.कमल व्यवहारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मूळ पालगडचे असलेले दीपक बिडकर हे पुण्यात पत्रकारीता, जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे येथे असेम्बली हॉल, पुणे कॅम्प येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.

 

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार