दापोली

शिवसेना दापोली विधानसभा मतदार संघाच्या वतीने मंगळवार  18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. जॉली क्लब दापोली येथे आ. .योगेश  कदम यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून   माजी मंत्री  .रामदास कदम,  उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी केंद्रीय मंत्री  अनंत गीते,  पालकमंत्री  अनिल परब, .उदय सामंत, प्रदीप बोरकर, आ .भास्कर जाधव, आ.डॉ.राजन साळवी, आ. शेखर निकम, आ. .अशोक पाटील   दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा श्रीम.परवीन शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सत्कार सोहळयासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना दापोली-खेड- मंडणगड तालुक्यातील ग्रामीण व मुंबईतील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आले आहे.

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार