• Login
Sunday, May 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; अकरा जणांचा जागीच मृत्यू

Antara Parange by Antara Parange
April 13, 2026
in sliderhome, अपघात, ठाणे, राज्यातून
0 0
0
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एक जण गंभीर जखमी

। ठाणे । प्रतिनिधी ।

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी (दि.13) सकाळी भीषण अपघात झाला. ग्रामीण भागातील रायते पुलावर ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये अकरा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड येथील काही नागरिक ईको कारमधून कल्याणकडे प्रवास करत होते. याच दरम्यान रायते पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला या कारची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. यावेळी कारमध्ये बारा प्रवासी होते. त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गाडीत अडकलेल्या जखमी व्यक्तीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related

Tags: accidentaccident newsdeathdeath newsindiainjuredKalyan-Ahilyanagar Highwaykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsthane
Previous Post

पती-पत्नीला 20 वर्षांची शिक्षा

Next Post

श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत
sliderhome

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत

May 9, 2026
जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

May 9, 2026
खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट
sliderhome

खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

May 9, 2026
खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या
sliderhome

खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या

May 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अलिबागमध्ये रंगणार काव्य संमेलन

May 9, 2026
कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले
sliderhome

कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले

May 9, 2026
Next Post
श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी

श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?