Varsha Mehata

Varsha Mehata

‘या’ आरोग्य पथकास प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा केव्हा मिळणार?

‘या’ आरोग्य पथकास प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा केव्हा मिळणार?

मुरुड जंजिरा | वार्ताहर |मुरुड तालुक्यातील नांदगावच्या काशिनाथशेठ पांडुरंग कुलकर्णी आरोग्य पथक दवाखान्याला पन्नास-साठ वर्षांहून अधिक कालावधी लोटला असला तरी...

चार-चार महिने होऊनही बिलाचा पत्ता नाही

चार-चार महिने होऊनही बिलाचा पत्ता नाही

रोह्यातील दहा गावांना वीज बिलाची प्रतीक्षाग्राहकांच्या तक्रारीकडे महावितरणचे दुर्लक्षमुरुड | वार्ताहर |रोहा तालुक्यातील 12 गावांना चार-चार महिने होऊन गेले तरी...

हुकूमशाही ! फी भरली नाही म्हणून शिक्षण थांबविले

हुकूमशाही ! फी भरली नाही म्हणून शिक्षण थांबविले

एलएईएस शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचितपालकांमध्ये संतापाचे वातावरणशाळा प्रशासनावर कारवाईची मागणीकर्जत | वार्ताहर |कर्जतमधील एलएईएस शाळा प्रशासनाने फी भरली नाही म्हणून...

यूएईत 19 सप्टेंबरपासून घमासान

यूएईत 19 सप्टेंबरपासून घमासान

पहिल्या सामन्यात मुंबई-चेन्नई आमनेसामनेनवी दिल्ली | वृत्तसंस्था |इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवला जाणार...

भारतीय पुरुष हॉकी संघाचा लाजिरवाणा पराभव

भारतीय पुरुष हॉकी संघाचा लाजिरवाणा पराभव

ऑस्ट्रेलियाने 7-1 ने चारली धूळटोक्यो | वृत्तसंस्था |टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रविवारी झालेल्या ग्रुप मॅचमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया संघाने 7-1...

धवनसेना लंकेवर भारी

धवनसेना लंकेवर भारी

पहिल्या टी-20 सामन्यात दणदणीत विजयमालिकेत 1-0 ने आघाडीकोलंबो | वृत्तसंस्था |कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने...

भवानी देवीने रचला इतिहास

भवानी देवीने रचला इतिहास

तलवारबाजीत भारत पहिल्यांदाच विजयीटोक्यो | वृत्तसंस्था |तामिळनाडूच्या सीए भवानी देवीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचं प्रतिनिधित्व करताना इतिहास रचला आहे. तलवारबाजीत...

माझा गाव शोधू कुठे! तळीयेत आक्रोश अन् किंकाळ्या…

तळीयेमध्ये बेपत्ता 31 ग्रामस्थ मृत घोषित, मृतांची संख्या 84

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची घोषणाशोध कार्य थांबवलेतळीये, महाड | विशेष प्रतिनिधी |"तळीये दरड दुर्घटनेत आतापर्यंत 53 जणांचे मृतदेह हाती लागले...

रायगड जिल्ह्यातील नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन

रायगड जिल्ह्यातील नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन

पनवेल | प्रतिनिधी |राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावरील संकटे दूर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. यामध्ये कोरोनासारखे महाभयंकर संकट,...

Page 97 of 191 1 96 97 98 191

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
MTWTFSS
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930 

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30°+28°
Thursday
+31°+27°
Friday
+31°+28°
Saturday
+29°+27°
Sunday
+31°+27°
Monday
+31°+29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?