Sunday, September 1, 2024

No products in the cart.

राजकीय

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी सक्रीय?

मोदींविरोधात मोर्चेबांधणीआज 15 विरोधी पक्षांची बैठकनवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशात विरोधी पक्षांची तिसरी आघाडी बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...

Read more

सत्यशोधक समाजच्या विचारसरणीने शेकापची स्थापना

ऑनलाईन व्याखानामालेत  प्रा. एस. व्ही. जाधव यांचे प्रतिपादन। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्ष हा 1946 च्या काळात काँग्रेसमध्ये...

Read more

संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्या

आ.प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!मुंबई | प्रतिनिधी |राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधूनच भाजपासोबत पुन्हा युती...

Read more

ठाकरेंच्या इशार्‍याने नाना पटोले नरमले

पाच वर्षे काँग्रेस शिवसेनेसोबतमुंबई | प्रतिनिधी |स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे...

Read more

राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन

। पुणे। वृत्तसंस्था ।राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सोशल डिस्टसिंगचे पालन न करता अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी...

Read more

सत्तेमुळे शिवसेनेचे प्राबल्य वाढले- ठाकरे

। मुंबई । प्रतिनिधी ।राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे. या सत्तेमुळे राज्यात शिवसेनेचे प्राबल्य वाढले आहे. आता...

Read more

राज्याच्या हितासाठी एकत्र येऊ

अजित पवार यांचे सुतोवाचमुंबई | प्रतिनिधी |राज्याच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र यावं लागेल असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार...

Read more

प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडणार नाही

माजी आमदार धैर्यशिल पाटील। पेण । वार्ताहर ।विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्त्याच्या भू-संपादनाच्या शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता मोजणीला सुरूवात केली आहे. त्यामुळे...

Read more

सायबर गुन्ह्यांवर गृह मंत्रालयाची नजर

| मुंबई | देशात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे मोठ्या प्रमाणात वाढ आहेत. त्यामुळे अशा प्रकरणाला बळी पडलेल्या लोकांना काय करोवे कुठे...

Read more
Page 470 of 474 1 469 470 471 474

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?