मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात वर्ल्ड सेंट्रल किचनच्या सहयोगाने दररोज १५,००० थाळ्या पुरविणार मुंबई | प्रतिनिधी | मुसळधार पावसाने...

Read more

रायगडच्या पायथ्याजवळील गावे रस्ता खचल्यामुळे अडचणीत

ग्रामस्थांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला:युवानेते रणधीर कनोजे माणगाव | सलीम शेख | महाड तालुक्यापासून 40 किमी अंतरावर आत रायगडच्या पायथ्याजवळ असणारी  ऐतिहासिक गावे वारंगी, वाघेरी व पाने  या  गावांकडे  जाणारा रस्ता जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे.त्यामुळे वरील गावांतील ग्रामस्थांचा बाजारपेठ व महाड तालुक्याशी संपर्क तुटला असल्याचे मूळ पाने गावचे रहिवाशी व सध्या माणगाव स्थायिक झालेले येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर महादेव कनोजे यांनी शुक्रवार दि.३० जुलै रोजी सकाळी  प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. रायगडच्या पायथ्याजवळ असणारी वारंगी, वाघेरी व पाने या  गावातील लोकांना महाड हि मोठी बाजारपेठ असून महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामानिमित्त येथील ग्रामस्थांना महाडला यावे लागते.या ग्रामस्थांचा बिरवाडीपासून पुढे काही अंतरावर रस्ता खचल्यामुळे महाड  बाजारपेठ आणि तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या गावांतील  लोकांची वाहतूक थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वरील गावांतील किरकोळ दुकानदारांचे देखील किराणा  साहित्य संपले आहे.या  गावात गेली 8 दिवस वीज नाही.लहान मुले अंधारात आहेत त्यामुळे  वयस्कर ,अपंग ,विधवा,मोलमजुर या लोकांची परिस्थिती गंभीर व हलाखीची झाली  आहे.  तरी कोणाला मदत करायची असेल तर या गावातील लोकांना देखील मदतीची गरज आहे.हि गावे पूर्वपरिस्थितीमुळे व खचलेल्या रस्त्याच्या समस्यांमुळे संकटात असून दानशूर व्यक्ती,संस्था,संघटना,ट्रस्ट यांनी एक हात मदतीचा देऊन या गावांना सहकार्य करावे असे आवाहन युवानेते कनोजे यांनी केले आहे.

Read more

महाड, पोलादपूरसह जिल्ह्यातील हे आठ रस्ते बंद, 5 पूलांवरील वाहतूकही ठप्प

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।मागील आठवडयात रायगड जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल आठ रस्ते बंद झाले आहेत....

Read more

जलप्रलयानंतरचे कवित्व ; महापुरात बुडालेल्या महाडला सावरणार कोण?

महाड | चंद्रकांत कोकणे |जलप्रलयाने हाहाकार उडवून दिलेल्या महाडनगरीची अवस्था अतिशय शोचनिय अशीच झाली आहे. बघावे तिकडे चिखलाचे साम्राज्य, घरातील...

Read more

महाड मधील पुरग्रस्तांच्या प्रथमोपचारासाठी २० डॉक्टरांचे आरोग्य पथक तैनात

अंजुमन दर्दमंद संस्थेकडून मदतीचा ओघ सुरु महाड | प्रतिनिधी | कोकणासह राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती व संकट,अपघात, दुर्घटना असेल तर...

Read more

महाड मधील ‘त्या’ चार जणांनी वाचविले ४ कुटुंबियांचे प्राण

महाड | प्रतिनिधी | महाड शहरात गुरुवारी शिरलेल्या पुराचे पाण्याने २००५ सालच्या पाण्याची पातळी पार केली. पूराचे पाणी एवढ्या मोठ्या...

Read more

उमेदच्या महिलांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

"उमेद" च्या महिलांनी जागविली पूरग्रस्तांची जगण्याची अन् लढण्याची "उमेद" अलिबाग | विशेष प्रतिनिधी |जिल्ह्यातील महाड पोलादपूर मध्ये दि.22 जुलै रोजी...

Read more

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे महाड येथे श्रमदान

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून कौतुक | अलिबाग | विशेष प्रतिनिधी |महाड व परिसरात पूरस्थितीने हाहाकार उडवला आहे. अनेकांचे संसार उध्वस्त...

Read more

रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनतर्फे महाड पूरग्रस्ताना मदतीचा हात

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनने नुकतेच झालेल्या महाड येथील पूरग्रस्त भागात जाऊन सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेऊन...

Read more
Page 7 of 15 1 6 7 8 15

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
MTWTFSS
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930 

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30°+28°
Thursday
+31°+27°
Friday
+31°+28°
Saturday
+29°+27°
Sunday
+31°+27°
Monday
+31°+29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?