। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (गुरूवारी) दुपारी दोन वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.
या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल
mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org