नगरपंचायतीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा नगरपंचायतीमध्ये संजय कर्णिक आणि उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांची वर्णी लावली आहे. त्यांच्या निवडी नंतर रिक्त झालेल्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक बुधवारी (दि.7) संपन्न झाली.

यावेळी जयश्री कापरे यांना महीला व बालकल्याण समिती सभापती, सारा अब्दुल कादिर म्हसलाइ यांना स्वच्छ्ता व सार्वजानिक आरोग्य समिती सभापती, मेहजबीन नदिम दळवी यांना पाणी पुरवठा व जल निसरण समिती सभापती आणि नियोजन व फरहिन अजीज बशारत यांना पर्यटन समिती सभापती यांची वर्णी लागली आहे.

Exit mobile version