• Login
Wednesday, May 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पांडवकडा परिसरात वन कर्मचारी तैनात

Krushival by Krushival
July 13, 2024
in पनवेल, रायगड
0 0
0
पांडवकडा परिसरात वन कर्मचारी तैनात
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलिसांकडून बंदी असल्याचे फलक

| पनवेल | वार्ताहर |

खारघरमधील पांडवकडा धबधबा परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पनवेल वन विभागातर्फे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर, खारघर पोलिसांकडून धोकादायक पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी असल्याचे फलक खारघर परिसरातील पांडवकडा धबधबा परिसर तसेच रस्त्यावरील दर्शनी भागात लावण्यात आले आहेत.

दरम्यान, खारघर येथील पांडवकडा धबधबा, आजुबाजूचा नयनरम्य निसर्ग परिसर नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील हजारो पर्यटकांचा पावसाळी पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पाऊस चांगला रुळल्यावर पर्यटकांचा ओघ पांडवकडा धबधब्याकडे चालू होतो. मात्र, खारघर परिसरातील तलाव तसेच पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात गेल्या 15 वर्षात तीसपेक्षा अधिक पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली आहे. विधानसभा सभागृहात पुणे येथील धबधब्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वन विभागाकडून पांडवकडा धबधबा परिसरात दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच खारघर पोलिसांकडून पांडवकडा धबधबा आणि तलाव परिसर पर्यटन प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करुन मनाई आदेशाचे फलक लावण्यात आले आहेत.

पांडवकडा धबधबा परिसरात दुर्घटना घडू नये यासाठी वनविभागाकडून दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

डी.एस. सोनावणे, वन परिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, पनवेल

Related

Tags: indiakrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

अलिबागमधून दुचाकी लंपास

Next Post

रुग्णालयात स्वच्छतेचा दिखावा

Krushival

Krushival

Related Posts

घरांच्या पडझडीच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष?
sliderhome

घरांच्या पडझडीच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष?

May 12, 2026
भाकरवड-देहेन गावावर महापुराचे संकट
sliderhome

भाकरवड-देहेन गावावर महापुराचे संकट

May 12, 2026
चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू
तळा

चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू

May 12, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

मांडल्यात कोट्यवधींच्या खंडणीचा थरार

May 12, 2026
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पितृशोक
sliderhome

आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पितृशोक

May 12, 2026
sliderhome

आंबा उत्पादक ‌‘वर्षा’वर धडकणार

May 12, 2026
Next Post
रुग्णालयात स्वच्छतेचा दिखावा

रुग्णालयात स्वच्छतेचा दिखावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?