• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आयसीसी पुरस्कारासाठी गिल आघाडीवर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 8, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
आयसीसी पुरस्कारासाठी गिल आघाडीवर
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल इंग्लंड दौरा गाजवल्यानंतरही आता आयसीसीचे मासिक पुरस्कारही जिंकण्याच्या शर्यतीत पुढे आहे. आयसीसीने जुलै महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी गिलला नामांकन दिले असून, या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वान मुल्डर आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचेही आव्हान असेल.

गिलने नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत उत्कृष्ट नेतृत्व करताना फलंदाजीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. गिलने मालिकेत 75.40 च्या सरासरीने आणि चार शतकांच्या जोरावर 754 धावा केल्या. यामध्ये एक द्विशतकही समाविष्ट आहे. 25 वर्षीय गिलने या मालिकेत सुनील गावसकरचा 732 धावांचा विक्रम मोडला. कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत गिल हा सर डॉन बॅडमन (810 धावा) यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात वान मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 367 धावांची खेळी केली, ब्रायन लाराने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध केलेल्या नाबाद 400 धावांच्या विक्रमाच्या जवळ तो पोहोचला होता. दोन सामन्यांत त्याने 265.50 च्या सरासरीने 531 धावा केल्या. मुल्डरने गोलंदाजीतही 15.28 च्या सरासरीने 7 बळी टिपले. ज्यात पहिल्या टेस्टमधील चार बळींचा समावेश आहे. बेन स्टोक्सने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत 50.20 च्या सरासरीने 251 धावा केल्या आणि 26.33 च्या सरासरीने 12 बळी टिपले. दडपणाच्या परिस्थितीत फलंदाजीत आणि गोलंदाजीत उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्याचे ही कौतुक झाले.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial newssoprt indiasoprt news
Previous Post

फुटबॉलचे नवे गुरू खालिद जमील

Next Post

तनिष्काचा बुद्धिबळाच्या पटावर ‘चेकमेट’

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वाईत रंगला ‘मैत्री चषक’
क्रीडा

वाईत रंगला ‘मैत्री चषक’

June 12, 2026
वैभवचे भारताकडून पदार्पण लांबणीवर
क्रीडा

वैभवचे भारताकडून पदार्पण लांबणीवर

June 12, 2026
विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन
क्रीडा

विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन

June 12, 2026
कोल्हापुरात मेस्सीसह रोनाल्डोचे फ्लेक्स
कोल्हापूर

कोल्हापुरात मेस्सीसह रोनाल्डोचे फ्लेक्स

June 12, 2026
अमरावतीत कुस्तीसाठी क्रीडा निपुणता केंद्र
क्रीडा

अमरावतीत कुस्तीसाठी क्रीडा निपुणता केंद्र

June 12, 2026
फिफा विश्वचषकाचे भव्य उद्घाटन
क्रीडा

फिफा विश्वचषकाचे भव्य उद्घाटन

June 12, 2026
Next Post
तनिष्काचा बुद्धिबळाच्या पटावर ‘चेकमेट’

तनिष्काचा बुद्धिबळाच्या पटावर 'चेकमेट'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?