• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 24, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ढाकच्या दुर्गम डोंगरकपारीत शिक्षकांची अथक मोहीम; जीव धोक्यात घालून जनगणना

| कर्जत | प्रतिनिधी |
देशाच्या जनगणनेसारख्या राष्ट्रीय कामासाठी शिक्षक किती कठीण परिस्थितीत काम करतात, याचे जिवंत उदाहरण कर्जत तालुक्यातील ढाक परिसरात पाहायला मिळाले. डोंगरकपारी, जंगलवाटा, जीवघेणा प्रवास आणि पावसाशी स्पर्धा करत शिक्षकांनी अखेर ढाक आणि कळकराई परिसरातील 100 टक्के घरगणना पूर्ण केली.

कर्जत तालुक्यातील ढाक हे अतिदुर्गम डोंगराळ भागात वसलेले गाव. येथे पोहोचण्यासाठी आजही वाहनमार्ग नसून, तीन ते चार तास पायी चालत जावे लागते. जनगणनेसाठी गेलेल्या शिक्षकांनी 22 मे 2026 रोजी सकाळी 5.22 वाजता डोंगर चढायला सुरुवात केली. तब्बल 4 तास 23 मिनिटांच्या खडतर प्रवासानंतर ते ढाक येथे पोहोचले आणि घरगणनेचे काम पूर्ण केले. मात्र, त्यानंतरही त्यांचा प्रवास संपला नव्हता. ढाक बहिरीच्या कड्याखालील कळकराई या वाडीपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा दीड तासाची जीवघेणी पायपीट करावी लागली. अखेर तब्बल 12 तास 7 मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर संपूर्ण घरगणना 100 टक्के पूर्ण करण्यात यश आले.

काम पूर्ण करून संध्याकाळी 4.29 वाजता त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान, लोणावळा-खंडाळा घाट परिसरात पावसाचे संकेत मिळत होते. जनगणनेत गोळा केलेले महत्त्वाचे दस्तऐवज आणि ऑनलाईन डेटासाठीचे मोबाईल सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे जीव मुठीत धरून त्यांनी अवघ्या एका तासात धोकादायक डोंगर उतरत माणगाव वासरे आदिवासी वाडीत आश्रय घेतला. विशेष म्हणजे, घरात पोहोचताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मोहिमेदरम्यान जंगलातील पायवाटा, खोल दऱ्या, कडे-कपारी आणि सततचा धोका यामुळे अनेक थरारक प्रसंग शिक्षकांना अनुभवावे लागले.

दरम्यान, 19 मे रोजी पहिल्यांदा जनगणनेसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी अर्ध्या वाटेत अडवले होते. टोरांटो प्रकल्पाशी संबंधित कर्मचारी असल्याचा गैरसमज झाल्याने ग्रामस्थांनी गावात प्रवेश नाकारला होता. ही बाब पर्यवेक्षक वेच्या गावित यांनी तहसीलदार धनंजय जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन जनगणनेचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि अखेर हे राष्ट्रीय काम वेळेपूर्वी पूर्ण झाले.

ढाकच्या पायथ्याशी तुळशी माळ येथे कातकरी समाजाच्या 17 झोपड्या असून, ढाकमध्ये सुमारे 85 घरांची वस्ती आहे. अनेक घरे मोडकळीस आलेली असून, काही पडीक अवस्थेत आहेत. कळकराई येथेही सध्या केवळ काही झोपड्या, पडीक घरे आणि मंदिर दिसून येते. मात्र, पूर्वी येथे 40 ते 50 ठाकूर समाजाची घरे असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत ग्रामपंचायत वदपचे डेटा ऑपरेटर चंद्रकांत वाघचौरे, प्रगणक हेमंत ठाकरे, विश्वास ठाकरे आणि पर्यवेक्षक वेच्या गावित यांनी परिश्रम घेतले.

पावसाचा सामना करत वाचवले दस्तऐवज
ढाक आणि कळकराई परिसरातील जनगणना पूर्ण करून परतताना पावसाचे संकेत मिळाल्याने शिक्षकांची धावपळ उडाली. कारण, त्यांच्याकडे जनगणनेचे महत्त्वाचे दस्तऐवज आणि ऑनलाईन डेटा भरण्यासाठी मोबाईल होते. पावसात हे साहित्य खराब झाल्यास संपूर्ण मेहनत वाया जाण्याची शक्यता होती. त्यामुळे अवघड डोंगर उतरत त्यांनी विक्रमी वेळेत खाली पोहोचत दस्तऐवज सुरक्षित ठेवले.


जनगणना हे केवळ सरकारी काम नसून, राष्ट्रीय जबाबदारी आहे. अतिदुर्गम भागात काम करताना अनेक अडचणी आल्या; पण वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आम्ही हे काम वेळेपूर्वी पूर्ण करू शकलो.

वेच्या गावित,
पर्यवेक्षक

Related

Tags: indiaKarjat Censuskarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब

Next Post

PNP Natyagruha: नाट्यप्रभा ग्रामीण कलाकारांना पर्वणी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब
sliderhome

Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब

May 24, 2026
Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग
sliderhome

Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग

May 24, 2026
सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद
sliderhome

सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद

May 24, 2026
Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील
sliderhome

Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील

May 24, 2026
Electric Shocks: विजेच्या धक्क्याने कामगार पोलवरून कोसळला
sliderhome

Electric Shocks: विजेच्या धक्क्याने कामगार पोलवरून कोसळला

May 24, 2026
फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
उरण

फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

May 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?