• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Accident News: उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; माय-लेकींचा मृत्यू

Antara Parange by Antara Parange
May 30, 2026
in sliderhome, अपघात, पोलादपूर, रायगड
0 0
0
Accident News: उभ्या आयशर ट्रकला कारची धडक; माय-लेकींचा मृत्यू
0
SHARES
72
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वडिलांसह चिमुकला गंभीर जखमी

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील लोहारे हद्दीत रस्त्याबाहेर उभ्या आयशर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला, तर बाप-लेक गंभीररित्या जखमी झाले आहेत. हे कुटुंब अहिल्यानगर येथून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये चालले होते.

पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्या बाहेर आयशर ट्रक(क्र.एम एच 4 एलवाय1638) उभा करून चालक नदीकिनारी शौचास गेला असता उभ्या असलेल्या आयशर ट्रकला मागून येणाऱ्या कारने (एमएच 08एएन 2439) महामार्ग सोडून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारचालक दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी अनिल रावसाहेब मरकड (44) आणि मुलगा चिन्मय मरकड (5) हे गंभीररित्या जखमी झाले. अनिल मरकड यांना अधिक उपचारासाठी मुंबईकडे पाठविण्यात आले, तर मुलगा चिन्मय याला महाड येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातामध्ये अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा मरकड (45) व मुलगी अनुश्री (16) यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, उपनिरीक्षक सतीश पवार आणि पोलीस कर्मचारी तसेच नरवीर व काळभैरवनाथ रेक्स्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातातील पती अनिल मरकड हे अहिल्यानगरचे मूळ रहिवासी असून पत्नी सुवर्णा मरकड या दापोलीतील भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचारी आहेत. पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. अपघातस्थळी व ग्रामीण रुग्णालयात महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी भेट दिली. पोलीस सहाय्यक निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू होत आहे.

Related

Tags: accidentaccident newsdeathdeath newsindiainjuredkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladpurPOLADPUR NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

महामार्गालगत आढळला महिलेचा मृतदेह

Next Post

Terrorist Plot: मुंबई-दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

कारची मोटारसायकलला धडक; चार जण जखमी

September 17, 2026
ऐन पावसाळ्यात भवानीपाड्यात पाणी टंचाई
कर्जत

ऐन पावसाळ्यात भवानीपाड्यात पाणी टंचाई

September 17, 2026
आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
पनवेल

खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ आढळला मृतदेह

September 17, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

September 17, 2026
क्राईम

खारघरमध्ये दाम्पत्याला दगडाने मारहाण

September 17, 2026
sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
Next Post
Terrorist Plot: मुंबई-दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर

Terrorist Plot: मुंबई-दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?