• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गाव ते शहर माहितीविषयी जनजागृती

Santosh Raul by Santosh Raul
August 4, 2023
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
गाव ते शहर माहितीविषयी जनजागृती
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हाभर ‌‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविणार

| रायगड | खास प्रतिनिधी |

आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत गावागावात ‌‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये पाच उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली. याबाबत करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या तयारीसाठी डॉ. बास्टेवाड यांनी बैठक घेत तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी हा अभियानाचा उद्देश आहे. या अभियानात जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्व 809 ग्रामपंचायती, 15 पंचायत समित्यांनी योगदान देणे अभिप्रेत आहे. अभियानांतर्गत 9 ते 14 ऑगस्ट यादरम्यान कोणत्याही एका दिवशी पाच उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. बैठकीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ यांसह विविध विभागांचे अधिकारी, गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.

अभियानांतर्गत राबविण्यात येणारे पाच उपक्रम
शिलाफलक लावणे:
गावातील संस्मरणीय एका ठिकाणी (अमृत सरोवर शाळा/ ग्रामपंचायत) शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. शिलाफलकावर लिहिण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले, अशा थोर व्यक्तींची नावे निश्चित करून शिलाफलकाची उभारणी करण्यात येईल.
वसुधा वंदन: यामध्ये गावातील योग्य ठिकाण निवडून वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका करण्यात येईल.
स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन: ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या, निवृत्त वीरांचा, स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी सन्मान करण्यात येईल.
पंच प्रण (शपथ) घेणे: देशाच्या विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांनी शपथ देण्यात येईल.
प्रत्येक घरावर झेंडावंदन: प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.

गावातील माती जाणार दिल्लीला
अभियानांतर्गत तालुकास्तरावर प्रत्येक गावातील माती एका कलशात जमा करण्यात येणार आहे. या कलशावर तालुका व जिल्ह्याचे नाव पेंट करून किंवा रेडियमने लिहावे. हा कलश 27 ते 30 ऑगस्टदरम्यान प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमात पाठवण्यात येणार आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newszilha parishad raigadzpzp raigad
Previous Post

डॉक्टर शटर डाऊन करुन गायब

Next Post

‌‘बालस्वास्थ्य’तून बालकांना नवजीवन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

मोरा बंदरातील गुजराती मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता
अलिबाग

‘या’ तारखेपासून समुद्रात मासेमारीला बंदी

May 17, 2026
sliderhome

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

May 16, 2026
Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप
sliderhome

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खोपोली

श्रीसंत बाळूमामांच्या दर्शनाला अलोट गर्दी

May 16, 2026
कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात
कर्जत

कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात

May 16, 2026
विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित
पनवेल

विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित

May 16, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

‌‘बालस्वास्थ्य'तून बालकांना नवजीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?