• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 21, 2026
in sliderhome, खोपोली, राजकीय, रायगड
0 0
0
खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नियोजनासाठी शेकापची बैठक

| खोपोली | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन यंदा खालापूर येथे साजरा होणार असून, या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. वर्धापनदिनाच्या नियोजनासाठी खालापूर येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यक्रमाच्या विविध नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम, ज्येष्ठ नेते रामचंद्र देशमुख, तालुका चिटणीस किशोर पाटील, संतोष पाटील, भूषण कडव, प्रवीण लाले, राजू अभाणी, जितेंद्र रावळ यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सत्तेच्या मोहापायी विचारांना तिलांजली देणाऱ्या आजच्या राजकारणात विचारांची मशाल हातात घेऊन ठामपणे उभा असलेला शेतकरी कामगार पक्ष 2 ऑगस्ट 2026 रोजी खालापूरच्या भूमीत आपल्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा एकदा इतिहास घडविण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत जुन्या राशी पेट्रोल पंपाच्या विस्तीर्ण परिसरात संपन्न होणारा हा मेळावा केवळ पक्षाचा वर्धापन दिन नसून पुरोगामी विचारांचा, संघर्षाचा आणि जनतेच्या हक्कांचा प्रखर एल्गार ठरणार आहे.

संपूर्ण परिसरात लालबावट्याची उभारणी सुरू असून, शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फौज रात्रंदिवस झटत आहे. रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या देखरेखीखाली प्रत्येक नियोजनाला अंतिम स्वरूप दिले जात आहे. याचबरोबर महिला आघाडीच्या नेत्या सुप्रिया पाटील, पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे, शिवानी जंगम तसेच युवा नेतृत्व अतुल म्हात्रे हे देखील कार्यकर्त्यांसह नियोजन, जनसंपर्क आणि संघटनात्मक तयारीत सक्रिय सहभाग घेत असून, वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. खालापूरची भूमी पुन्हा एकदा लालबावट्याच्या साक्षीने दणाणून जाणार, अशी उत्सुकता सर्वत्र व्यक्त होत आहे.

आज राजकारणात विचारांपेक्षा पक्षांतर, सत्तासमीकरणे आणि स्वार्थाची स्पर्धा अधिक दिसते. अशा वेळी शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. विधानसभेतील किंवा लोकसभेतील आकड्यांनी विचारांची उंची मोजली जात नसते. विचार जिवंत असतात ते कार्यकर्त्यांच्या रक्तात, संघर्षात आणि जनतेच्या विश्वासात. आणि हेच वास्तव 2 ऑगस्टला खालापूरमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे.

शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन हा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आषाढी वारीइतकाच पवित्र आणि प्रेरणादायी सोहळा असतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हजारो कार्यकर्ते हा केवळ मेळावा गाजवणार नाहीत, तर पुरोगामी राजकारणाची ताकद अजूनही संपलेली नाही, हा ठाम संदेश महाराष्ट्राला देणार आहेत. या व्यासपीठावरून देशातील सध्याच्या राजकीय घडामोडी, लोकशाहीवरील वाढती आव्हाने, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच विचारशून्य राजकारणावर थेट प्रहार होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. सत्ता बदलू शकते, चेहरे बदलू शकतात; मात्र शोषितांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका बदलत नाही, हा शेकापचा वारसा पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. 2 ऑगस्ट रोजी खालापूरमध्ये उसळणारे लालबावट्याचे हे वादळ केवळ एका पक्षाचा कार्यक्रम ठरणार नाही, तर संघर्ष, विचार आणि जनतेशी असलेली नाळ अजूनही तितकीच जिवंत आहे, याचा दमदार पुरावा ठरणार आहे. बदलत्या राजकारणात विचारांची गरज संपलेली नाही; उलट ती अधिक तीव्र झाली आहे, हेच या वर्धापन दिनातून महाराष्ट्राला पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. बैठकीत कार्यक्रमस्थळी आसनव्यवस्था, वाहनतळ, भोजन व्यवस्था, स्वागत तसेच इतर नियोजनासाठी विविध समित्या स्थापन करून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी, शेकापच्या वर्धापनदिनाचे यजमानपद खालापूर तालुक्याला मिळणे ही कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले. खालापूर तालुक्यात होणारा हा मेळावा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related

Tags: indiakhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial news
Previous Post

आंदोलनापुर्वीच विद्यार्थ्यांवर कारवाई; साम्या कोरडेंसह शेकाप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

Next Post

Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
sliderhome

पनवेलचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार

July 21, 2026
Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात
sliderhome

Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात

July 21, 2026
आंदोलनापुर्वीच विद्यार्थ्यांवर कारवाई; साम्या कोरडेंसह शेकाप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
sliderhome

आंदोलनापुर्वीच विद्यार्थ्यांवर कारवाई; साम्या कोरडेंसह शेकाप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

July 21, 2026
गेल कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका
sliderhome

गेल कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका

July 21, 2026
शिर्की येथील लाखोंची अंगणवाडी अखेर जमीनदोस्त
sliderhome

शिर्की येथील लाखोंची अंगणवाडी अखेर जमीनदोस्त

July 21, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

मान्सूनचा जोर वाढणार

July 21, 2026
Next Post
Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात

Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?