नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या रशियाच्या संरक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत एके-203 रायफल भारतात बनवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दोन्ही मंत्र्यांनी इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत उत्तर प्रदेशातील अमेठी येथे या असॉल्ट रायफलची निर्मिती करण्याचा करार केला.