| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग, कुर्डूस येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान पिंगळे (83) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. आ.जयंत पाटील यांनी पिंगळे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन परिवाराचे सांत्वन केले. पिंगळे यांचा दशक्रिया विधी 1 जून तर उत्तरकार्य 4 जूनला होणार आहे.