• Login
Sunday, October 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्री धावीर महाराज देवघटी बसले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 11, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
श्री धावीर महाराज देवघटी बसले
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ; ब्रिटिश काळापासून पोलीस मानवंदनेची परंपरा

| रोहा | प्रतिनिधी |

ब्रिटिश काळापासून पोलीस मानवंदना देण्याची परंपरा देशातील दोन देवस्थानांना लाभलेली आहे. त्यापैकी एक असलेले रायगडवासीयांचे श्रद्धास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज रविवारी (दि.11) विधिवत देवघटी बसले आणि महाराजांच्या नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

रोहा शहराच्या पश्चिमेला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी श्री धावीर महाराजांचे भव्य मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री धावीर महाराज, कालिका माता, बहिरीबुवा, वाघबाप्पा आणि मागे तीनवीरा यांची स्थाने आहेत. तर मंदिराबाहेर महाराजांचे अंगरक्षक चेडा देवाचे स्थान आहे. रविवारी श्री धावीर महाराजांना विधिवत देवघटी बसविण्याच्या सोहळ्यासाठी मंदिरात रोहेकरांनी मोठी गर्दी केली होती. देवस्थानचे पुजारी वरणकर यांनी देवस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो धावीरभक्तांच्या उपस्थितीत महाराजांकडे पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे मांडले. गावातील सर्व भक्तांनी श्रद्धेने नवरात्रोत्सवाचे आयोजन केले असून, उत्सवादरम्यान घडणाऱ्या चुका गोड मानून घेऊन गावाचे सर्व संकटांपासून रक्षण करावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.

त्यानंतर महाराजांवर अक्षतांची उधळण करण्यात आली. गोंधळ्यांच्या आरत्या, विविध वाद्यांचा गजर आणि घंटानादाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. मंगलमय वातावरणात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली आणि नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, सरचिटणीस दर्शन कदम, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, विश्वस्त नितिन परब, सुभाष राजे, समीर सकपाळ, विजयराव मोरे, आनंद कुलकर्णी, प्रकाश पवार, महेश सरदार, संदीप सरफळे, राजेंद्र जैन, आप्पा देशमुख, अमित उकडे, निलेश शिर्के, राजेश काफरे, अजित मोरे, रवींद्र चाळके, परशुराम चव्हाण, राजन पाटील, सूर्यकांत कोलाटकर, शैलेश कोळी, प्रकाश पाटणकर, वैभव साळुंखे, काशिनाथ धाटावकर, स्वप्निल धनावडे, प्रफुल्ल पडवळ, भालचंद्र पवार, प्रशांत देशमुख, आदित्य कोंडाळकर यांच्यासह विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, उत्सव समितीचे सदस्य आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुजारी वरणकरांनी मांडले गाऱ्हाणे
“हे धावीर महाराजा, समस्त रोहावासीय ग्रामस्थांनी श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने तुझा नवरात्रोत्सव मांडला आहे. या उत्सवात आमच्या हातून चांगली सेवा होईल; काही चुका झाल्यास त्या गोड मानून घे. महाराजा, तुझ्या गावाला सर्व संकटांपासून दूर ठेव आणि समस्त रोहावासीयांवर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे,” असे भावपूर्ण गाऱ्हाणे यावेळी पुजारी वरणकर यांनी श्री धावीर महाराजांकडे मांडले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial news
Previous Post

नागोठण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next Post

म्हसळ्यात नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचा उपक्रम
खालापूर

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचा उपक्रम

October 11, 2026
उरण

उरण तालुक्यात भक्तिभावाने प्रतिष्ठापना

October 11, 2026
सुभाष हातोळे यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती
कर्जत

सुभाष हातोळे यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

October 11, 2026
म्हसळ्यात नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात
कार्यक्रम

म्हसळ्यात नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात

October 11, 2026
नागोठण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
रायगड

नागोठण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

October 11, 2026
डोलवली येथे कार आगीत जळून खाक
अपघात

डोलवली येथे कार आगीत जळून खाक

October 11, 2026
Next Post
म्हसळ्यात नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात

म्हसळ्यात नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?