| पेण | वार्ताहर |
तहसीलदार डॉ.अरूणा जाधव यांच्या बदलीमुळे रिक्त झालेला पेण तहसीलचा कार्यभार स्वप्नाली दिलीप डोईफोडे यांनी मंगळवारी स्वीकारला. त्या मलकापूर तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. पेण तालुक्यामध्ये सुकेशनी पगारे, डॉ.अरूणा जाधव या महिला तहसीलदारांनी जी शिस्त घालून दिलेली आहे ती स्वप्नाली डोईफोडे या पूढे तशीच चालू ठेवतील, अशी आशा पेणकर बाळगून आहेत.
स्वप्नाली डोईफोडे पेणच्या तहसिलदार
-
by Krushival

- Categories: sliderhome, पेण
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspen
Related Content
किडे अन् विष्ठा, पोषणाची दुर्दशा!
by
Sanika Mhatre
September 30, 2026
सागरी सुरक्षेसाठी पोलीस अलर्ट मोडवर
by
Sanika Mhatre
September 30, 2026
माणगावसाठी 183 कोटी मंजूर, योजना नामंजूर!
by
Sanika Mhatre
September 30, 2026
रायगडमधील 3 लाख 82 हजार मतदार रडारवर
by
Sanika Mhatre
September 30, 2026
भारतीय लेकींची सुवर्णझळाळी
by
Sanika Mhatre
September 30, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ
by
Sanika Mhatre
September 30, 2026