अलिबागचे नगराध्यक्ष डॉ. प्रशांत नाईक यांचा अलिबाग मुस्लिम समाजातर्फे सत्कार

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागचे नगराध्यक्ष डॉ प्रशांत नाईक यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड पुरस्कार व मानद डॅाक्टरेट मिळाल्याबद्दल अलिबाग तालुक्यातील मुस्लिम समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यासह नसीम बुकबाईंडर, इकबाल सय्यद, शेकाप शहर चिटणीस अशोक प्रधान, नियाज सय्यद इम्तियाज पल्लवकर, फरीद सय्यद, सभापती अजय झुंजारराव, राकेश चौलकर, नगरसेवक अनिल चोपडा, ॲड. गौतम पाटील, उमेश ( बाळू ) पवार अलिबाग मुस्लिम समाजातील सर्व जेष्ठ, श्रेष्ठ व तरूण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version