• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

महडला जाण्यासाठी निघालेले पर्यटक येतात महाडला

Krushival by Krushival
January 7, 2025
in पर्यटन, महाड, रायगड
0 0
0
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘सेम स्पेलिंग’मुळे पर्यटकांना बसतो भुर्दंड; गुगल मॅपचा आधार ठरतोय अडचणीचा

। महाड । उदय सावंत ।

अष्टविनायकांमधील एक असलेले महड या या गणेश मंदिरामध्ये जाण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक येत असतात. मात्र या भाविकांना तसेच पर्यटकांना एका स्पेलिंगमुळे जवळपास शेकडो किलोमीटरचा प्रवास करण्याचा भुर्दंड बसत आहे. महड आणि महाड यामधील इंग्रजी स्पेलिंग समान येत असल्याने अनेक जण महडला जाण्याऐवजी महाडला येतात.

इंग्रजीमध्ये किंवा युनिकोडमध्ये टायपिंग करताना महड आणि महाड यांची इंग्रजी स्पेलिंग जवळपास समान आहे. महड (चअकअऊ) आणी ऐतिहासिक महाड(चअकअऊ) स्पेलिंग देखील एकच आहे. अष्टविनायकांपैकी महड येथील गणेश मंदिर एक आहे. जवळच पालीचा बल्लाळेश्‍वर देखील आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरून देखील अष्टविनायक यात्रा करण्यास अनेक भाविक येत असतात. रायगड जिल्ह्यामध्ये पाली चा बल्लाळेश्‍वर आणि महडचा वरदविनायक हा अष्टविनायकातील चौथा गणपती मानला जातो. पाली पासून महाड हे अंतर जवळच आहे. मात्र पाली पाहून झाल्यानंतर अनेक जण मोबाईलवरील गुगल मॅप किंवा गुगल वरील माहितीचा आधार घेऊन प्रवासाला सुरुवात करतात. पालीपासून महाड हे अंतर जवळपास 70 किमी होऊन अधिक आहे. या प्रवासाला साधारण दीड तास लागतो. यामुळे पालीच्या बल्लाळेश्‍वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविक वरदविनायकाच्या दर्शनाला जाताना गुगल मॅपचा आधार घेतल्यामुळे थेट महाडला येऊन थांबतात.

महाड शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर गणेश मंदिर कुठे आहे असा प्रश्‍न दररोज ऐकावयास मिळतो. महाड शहरात देखील छोटी छोटी गणेश मंदिरे आहेत. मात्र बाहेरून आलेला पर्यटक ज्यावेळेस गणेश मंदिर कुठे आहे असा प्रश्‍न करतो त्यावेळेस जागरूक महाडकर त्याला तुम्ही चुकून महाडला आला आहात याची जाणीव करून देतो. ज्यांना अष्टविनायक करायचे आहे तो महाड वरून पुन्हा महडकडे जातो. मात्र जे केवळ पर्यटनासाठी आलेले आहेत ते परत न फिरता महाड आणि परिसरातील रायगड किल्ला, गांधार पाले लेणी पाहून पुढे तळ कोकणाकडे जातात. अनेक वेबसाईटवरदेखील महड याचा उल्लेख महाड असाच आहे. शिवाय गुगल मॅपवरदेखील इंग्रजीमध्ये स्पेलिंग चअकअऊ अशी टाकली जात असल्याने नकाशा प्रमाणे वाहन चालक थेट महाडला येऊन थांबत आहेत. यामुळे अनेक पर्यटक भाविकांचा वेळ, इंधन वाया जाऊन मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पालीमध्ये बल्लाळेश्‍वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी त्या ठिकाणी महडला जाणारा मार्ग आणि किलोमीटर याबाबत योग्य माहिती घेतली पाहिजे. किंवा प्रशासनाने त्या ठिकाणी योग्य फलकाची सुविधा करणे आवश्यक आहे. गेली काही दिवसांमध्ये महाडमध्ये महडला जाणारे अनेक पर्यटक चुकून आल्याचे निदर्शनास झाले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstouristTourists who are going to Mahda arrive at Mahada
Previous Post

अखेर जर्मन शेफर्ड सापडला

Next Post

पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा

Krushival

Krushival

Related Posts

महामार्गालगत बंद पडलेल्या अवजड वाहनामुळे अपघाताचा धोका
रायगड

महामार्गालगत बंद पडलेल्या अवजड वाहनामुळे अपघाताचा धोका

February 12, 2026
श्रीमद्‌‍ भागवत कथेचे आयोजन
रायगड

श्रीमद्‌‍ भागवत कथेचे आयोजन

February 12, 2026
राजिप गुढवणवाडी शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांचे लोकार्पण
कर्जत

राजिप गुढवणवाडी शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांचे लोकार्पण

February 12, 2026
खड्ड्याने घेतला एकाचा बळी
अपघात

लोणावळ्यात तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

February 12, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
Next Post
पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा

पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?