मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचा अपघात

| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवारी (दि.२५) मुंबई लेनवर ट्रकचा अपघात झाला.

या अपघाताची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग लगेचच घटनास्थळी दाखल झाले. वाहनात अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात देवदूत यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग यांना यश आले आहे.
बोरघाट वाहतूक पोलिसांनी लगेचच दोन लेन मोकळ्या करुन वाहतूक सुरळित केली आहे.

चालकाच्या पायाला मार लागला असून खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधे उपचार सुरू.

Exit mobile version