• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

झेडपी प्रशासनाने थकविले, रस्ते अंधारात बुडाले

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 25, 2021
in sliderhome, रायगड
0 0
0
झेडपी प्रशासनाने थकविले, रस्ते अंधारात बुडाले
0
SHARES
288
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा परिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार
ग्रामपंचायतींच्या दिव्याखाली अंधार
चौल, नागाव, रेवदंडा ग्रा.पं. परिसरात काळोखाचे साम्राज्य
। चौल । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे चौल, नागाव, रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील रोड लाईट मागील तीन दिवसांपासून गायब आहे. यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दिवे असूनही पसरलेला अंधार जिल्हा प्रशासनाला दिसत नाही, याचेच नवल वाटते.

मागील तीन दिवसांपासून चौल, नागाव, रेवदंडा परिसरातील रस्त्यांवरील दिव्यांची लाईट बंद असल्याने नागरिकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. ग्रामपंचायतींची लाखो रुपयांची वीज बिलाची थकबाकी असल्याने ही लाईट तोडण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून वीज बिल भरण्यात येत होते; परंतु मागील तीन महिन्यांपूर्वीपासून जिल्हा प्रशासनाने स्वतःवरील जबाबदारी झटकून सदर वीज बिले ग्रामपंचायतींनीच अदा करावीत, असे म्हटल्याचे ग्रामपंचायतींशी संपर्क साधला असता सांगण्यात आले. परंतु, पाच नि दहा रुपये दिवाबत्ती कर आकारणार्‍या ग्रामपंचातींना जमा होणारी रक्कम विद्युत खांबांवरील बल्ब, ट्यूब बसविणे, तसेच अन्य साहित्यात खर्च होत असल्याचे ग्रामपंचायतींचे म्हणणे आहे.

ऐन पावसाळ्याच्या दिवसात अंधारातून पायी जाणार्‍या ग्रामस्थांना सर्प, विंचू आदी जनावरांपासून धोका निर्माण झाला आहे.वाहनचालकांना वाहनांच्या दिव्याचा उजेड सोबतीला राहात असला तरी पायी प्रवास करणार्‍यांना मात्र अंधारातून मार्ग काढावा लागतो. पहाटेच्या वेळी अनेक ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यांना मोबाईलच्या प्रकाशाचा आधार घ्यावा लागतो. यावेळी अपघाताची दाट शक्यता आहे. अशी परिस्थिती असतानाही जिल्हा प्रशासनाचे बंद दिव्यांकडे लक्ष नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रत्यक्षात वास्तविकतेची जाणीव अजूनही त्यांना झालेलीच दिसत नाही.

याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, तीन महिन्यांपूर्वीसुद्धा ग्रामपंचातयतींनी रोड लाईटचे वीज बिल भरलेले नसल्याने वीज तोडण्यात आली होती. परंतु, त्यानंतर वीज बिल भरण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना मुदत देऊन लाईट पूर्ववत सुरु करण्यात आली होती. परंतु, मुदतीतही ग्रामपंचायतींनी बिल भरले नसल्याने नाईलाजाने रस्त्यांवरील दिव्यांची वीज तोडण्यात आल्याचे सांगितले. रस्त्यांवर अशा पद्धतीने दिव्याखाली अंधार राहणार असेल, तर जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणाच कुठेतरी कमी पडतेय, असेच वाटते.

ही थकबाकी आठ ते नऊ वर्षांपूर्वीपासूनची आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाकडून बिल भरण्यात येत होते. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडूनच विजेचे बिल भरण्यात येत होते. जी थकबाकी आहे, ती प्रशासनाने बिल न भरल्यामुळे थकीत आहे. आधी जिल्हा प्रशासनाने थकबाकी भरावी, त्यानंतर वीज बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर टाकावी. त्यामुळे योग्य नियोजन करुन ग्रामपंचायतींना वीज बिल भरणे शक्य होईल.

निखिल मयेकर, सरपंच, नागाव ग्रामपंचायत

लाखो रुपयांचे बिल भरण्याइतपत ग्रामपंचायत आर्थिक सक्षम नाही, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जबाबदारी ढकलून ती ग्रामपंचायतींवर लादू नये.

अजित गुरव, उपसरपंच, चौल ग्रामपंचायत

वीज बिल न भरल्याने ग्रामपंचायतींची रोड लाईट तोडण्यात आली आहे. वीज तोडण्याआधी ग्रामपंचायतींना पूर्वसूचना देण्यात आली होती. जोपर्यंत थकीत बिल भरले जात नाही, तोपर्यंत रोड लाईट सुरु करण्यात येणार नाही.

परमानंद बैयकर, सहाय्यक अभियंता, चौल विभाग

शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायतीनेच पंधराव्या वित्त आयोगातून सदर वीज देयक अदा करावयाची आहेत. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने कार्यवाही करावी.

डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप

Related

Tags: alibagmarathi news raigadmsebraigadzilha parishad
Previous Post

खारेपाटात कोरोना संकट कायम

Next Post

मुरुड आगारातील कंट्रोल रूमचे काम पूर्ण

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पनवेल

शेतजमिनीत विषारी रसायनांचा डंप

March 10, 2026
sliderhome

जिल्ह्याचा विकास अडचणीत

March 9, 2026
घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग
sliderhome

घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग

March 9, 2026
sliderhome

कळंबोली स्मशानभूमीतील राख चोरीला

March 9, 2026
बोटी निघाल्या दर्यात
sliderhome

बोटी निघाल्या दर्यात

March 9, 2026
खांडस-अंबेरपाडा येथे जमिनीचे कुंपण तोडले
sliderhome

खांडस-अंबेरपाडा येथे जमिनीचे कुंपण तोडले

March 9, 2026
Next Post
मुरुड आगारातील कंट्रोल रूमचे काम पूर्ण

मुरुड आगारातील कंट्रोल रूमचे काम पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?