• Login
Saturday, October 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेंद्र जोशी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 10, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेंद्र जोशी
0
SHARES
74
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ॲड. मानसी म्हात्रे महिला उपाध्यक्षपदी बिनविरोध

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र जोशी बहुमताने विजयी झाले, तर महिला उपाध्यक्षपदी ॲड. मानसी म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र जोशी, उपाध्यक्षपदी ॲड. अनंत पाटील, सचिवपदी ॲड. राजेंद्र माळी, सहसचिवपदी ॲड. वैशाली बंगेरा, खजिनदारपदी ॲड. पुष्कर मोकल, हिशोब तपासणीसपदी ॲड. विनोद माळी, तर सदस्यपदी ॲड. हितेश पाटील, ॲड. अजहर घट्टे, ॲड. निवास पाटील, ॲड. मिलिंद साळवकर यांची निवड झाली. महिला सदस्यपदी ॲड. जयमाला पाटील, ॲड. सुलभा पाटील, ॲड. चैताली मगर आणि ॲड. अश्विनी म्हात्रे निवडून आल्या. या निवडणुकीत 522 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला.

अध्यक्षपदासाठी ॲड. सुरेंद्र जोशी आणि ॲड. जितेंद्र भगत यांच्यात लढत झाली. त्यात ॲड. जोशी यांनी बहुमत मिळवत विजय मिळवला. महिला उपाध्यक्षपदासाठी ॲड. मानसी म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी ॲड. अनंत पाटील आणि ॲड. दर्शन बैकर यांच्यात लढत झाली. त्यात ॲड. पाटील विजयी झाले. सचिवपदासाठी ॲड. राजेंद्र माळी आणि ॲड. निकेत चवरकर यांच्यात झालेल्या लढतीत ॲड. माळी यांनी बाजी मारली. महिला सहसचिवपदासाठी ॲड. वैशाली बंगेरा आणि ॲड. पल्लवी तुळपुळे यांच्यात लढत झाली. त्यात ॲड. बंगेरा विजयी झाल्या. हिशोब तपासणीसपदासाठी ॲड. सचिन मकाणी आणि ॲड. विनोद माळी यांच्यात लढत झाली. त्यात ॲड. माळी निवडून आले.

ॲड. मानसी म्हात्रे या अलिबागच्या उपनगराध्यक्षा असून शेकापच्या राज्य महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. वकील म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचा आवाज बनत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. वकिलांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यासाठीही त्या सातत्याने प्रयत्नशील राहिल्या आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related

Tags: Adv. Manasi Mhatre appointed as Women's Vice President.alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRaigad District and Alibag Bar Association Electionssocial media newssocial newsSurendra Joshi as President
Previous Post

नांदगावमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन

Next Post

ऑक्टोबर हिटचा तडाखा! रायगडसह कोकणातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडात 5,153 ठिकाणी घटस्थापना
sliderhome

रायगडात 5,153 ठिकाणी घटस्थापना

October 10, 2026
दिल्लीतील कारवाईचा शेकापकडून निषेध
sliderhome

दिल्लीतील कारवाईचा शेकापकडून निषेध

October 10, 2026
sliderhome

ऑक्टोबर हिटचा तडाखा! रायगडसह कोकणातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट

October 10, 2026
मुरुड

नांदगावमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन

October 10, 2026
खालापूरमध्ये जातवैधता प्रमाणपत्रावरून वाद
खालापूर

खालापूरमध्ये जातवैधता प्रमाणपत्रावरून वाद

October 10, 2026
वीजबचतीसाठी पथदिवे बंद; नागरी सेवांवरही परिणाम!
पनवेल

वीजबचतीसाठी पथदिवे बंद; नागरी सेवांवरही परिणाम!

October 10, 2026
Next Post

ऑक्टोबर हिटचा तडाखा! रायगडसह कोकणातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?