• Login
Sunday, October 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

कबड्डीच्या मैदानावर सागरी सुरक्षेचा ‌‘टीमवर्क‌’

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 11, 2026
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
कबड्डीच्या मैदानावर सागरी सुरक्षेचा ‌‘टीमवर्क‌’
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोयनाड पोलीस स्टेशनचा दबदबा; नगराध्यक्षा अक्षया नाईक यांची लक्षवेधी उपस्थिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

समुद्राची सुरक्षा केवळ गस्त, बोटी आणि यंत्रणांमुळे होत नाही; संकटाच्या क्षणी कोण आधी प्रतिसाद देतो, कोण माहिती पोहोचवतो आणि कोण कोणाच्या मदतीला धावून जातो, यावरही ती अवलंबून असते. याच समन्वयाचा अनोखा धडा अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर कबड्डीच्या मैदानातून देण्यात आला.

सागरी सुरक्षेसाठी पोलीस दल, सागरी सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधव यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ‌‘सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धा 2026 (पर्व दुसरे)‌’चीसांगता शनिवारी (दि.10) उत्साहात झाली. मांडवा सागरी, रेवदंडा, मुरूड आणि दिघी सागरी या ठिकाणी साखळी पद्धतीने झालेल्या पुरुष व महिला विभागातील सामन्यांनंतर अलिबाग मुख्य समुद्रकिनारी अंतिम दिवसाचे सामने पार पडले. या स्पर्धेतून कबड्डीतील झटपट निर्णय, एकमेकांना दिलेली साथ आणि प्रतिस्पर्ध्याच्या हालचालीचा अचूक अंदाज हे गुण सागरी सुरक्षेच्या कामातही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश अधोरेखित झाला.

विशेष म्हणजे, ही स्पर्धा केवळ पोलिसांच्या क्रीडा कौशल्याची चाचणी न ठरता किनारपट्टीवरील विविध सुरक्षा यंत्रणांना एका मैदानावर आणणारा संवादाचा मंच ठरली. समुद्रात एखादी दुर्घटना घडल्यास पोलीस दल, सागरी सुरक्षा रक्षक आणि स्थानिक कोळी बांधव यांच्यातील तातडीचा समन्वय किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव या उपक्रमातून अधिक ठळक झाली. यावेळी पुरुष विभागात पोयनाड पोलीस स्टेशनने प्रथम क्रमांक पटकावला. वडखळ पोलीस स्टेशनला द्वितीय तर श्रीवर्धन पोलीस स्टेशनला तृतीय क्रमांक मिळाला. महिला विभागातही पोयनाड पोलीस स्टेशनने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. मांडवा पोलीस स्टेशन द्वितीय तर दिघी सागरी पोलीस स्टेशन तृतीय ठरले. यावेळी विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान, अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. सागरी सुरक्षा, पर्यटन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमाला उपस्थित राहून त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला. तसेच, या कार्यक्रमाला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, सभापती प्रशांत नाईक व ऋषिकेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहीर शिवडीकर (पापलेटवाली फेम गायक) आणि राजेश हार्डे (वेसावकर फेम) यांनीही उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला. समुद्राच्या लाटांशी रोज सामना करणाऱ्या रायगडमध्ये सुरक्षेची ‌‘टीम‌’ किती मजबूत आहे, हे दाखवणारा हा उपक्रम ठरला. मैदानावरची एकजूट उद्या समुद्रातील संकटाच्या वेळीही तितक्याच वेगाने कामाला यावी, हाच या स्पर्धेचा खरा संदेश ठरला.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMaritime Security ‘Teamwork’newsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssoprt alibagsoprt kabbadi
Previous Post

उपनिवडणूक आयुक्तपदी प्रकाश राजपुरोहित

Next Post

क्रीडा करंडकाची दिमाखदार सुरुवात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

हिंदवी स्वराज्यदुर्गा वीरमाता जिजाऊ
रायगड

हिंदवी स्वराज्यदुर्गा वीरमाता जिजाऊ

October 11, 2026
‌लोणेरे परिसरातील पन्हळघर धरणाची विदारक स्थिती
sliderhome

‌लोणेरे परिसरातील पन्हळघर धरणाची विदारक स्थिती

October 11, 2026
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचा उपक्रम
खालापूर

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचा उपक्रम

October 11, 2026
उरण

उरण तालुक्यात भक्तिभावाने प्रतिष्ठापना

October 11, 2026
सुभाष हातोळे यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती
कर्जत

सुभाष हातोळे यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

October 11, 2026
म्हसळ्यात नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात
कार्यक्रम

म्हसळ्यात नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात

October 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?