• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

ग्रामीण भागातील शिक्षणाला पोस्कोची साथ

Antara Parange by Antara Parange
February 14, 2026
in माणगाव, रायगड, शैक्षणिक
0 0
0
ग्रामीण भागातील शिक्षणाला पोस्कोची साथ
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाराष्ट्र स्टील कंपनीचा नवा आदर्श; 18 शाळांचा होणार कायापालट

| माणगाव | प्रतिनिधी |

केवळ औद्योगिक प्रगती म्हणजे विकास नव्हे, तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवणे हीच खरी प्रगती. हा विचार प्रत्यक्षात उतरवत पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने माणगाव तालुक्यात सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला आहे. कंपनीच्या उपक्रमांतर्गत माणगाव तालुक्यातील रा.जि.प. शाळा उतेखोल आदिवासीवाडी आणि रा.जि.प. शाळा चव्हाणवाडी मिळून 16 जिल्हा परिषद शाळांचे नूतनीकरण व 2 शाळांचे संपूर्ण बांधकाम (एकूण 18 शाळा) आणि सुविधांचे उन्नतीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना आता सुरक्षित, स्वच्छ आणि प्रेरणादायी वातावरणात शिक्षण घेता येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या दोन शाळांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (दि.12) पार पडला. यावेळी पोस्को महाराष्ट्र स्टीलचे संचालक वॉन क्यू हान यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची खरी गुरुकिल्ली आहे. मुलांसाठी एक सुरक्षित आणि उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हा प्रकल्प केवळ आमचा नसून ग्रामस्थ, शाळा प्रशासन आणि आमच्या टीमच्या एकत्रित परिश्रमाचे फळ आहे. पोस्को महाराष्ट्र स्टील केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता, माणगांव तालुक्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असल्याचेही हान यांनी स्पष्ट केले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि उपजीविका या चार प्रमुख स्तंभांवर कंपनी आपले सामाजिक कार्य यापुढेही असेच सुरू ठेवणार आहे. विद्यार्थ्यांनी या सोयी-सुविधांचा पूर्ण लाभ घ्यावा, मोठी स्वप्ने पाहावीत आणि जिद्दीने अभ्यास करावा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये केवळ डागडुजी न करता विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहांची दुरुस्ती, शाळेच्या आवारात सुरक्षिततेसाठी मजबूत गेट्स आणि खिडक्यांना ग्रील्स बसवण्यात आले आहेत. संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करून शैक्षणिक वातावरण प्रसन्न करण्यात आले आहे. या सोहळ्याला वरिष्ठ अधिकारी राजू गडुते आणि सी. एस. आर. टीम, तसेच शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, हा बदल म्हणजे केवळ नवीन रंगरंगोटी नसून आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची भक्कम पायाभरणी आहे.

Related

Tags: Educationalindiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPOSCO Maharashtra Steel Companyraigadsocial medianewssocial news
Previous Post

कडाव बस थांब्यावर अनधिकृत टपरी

Next Post

प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत
sliderhome

आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत

February 14, 2026
अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई
पनवेल

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई

February 14, 2026
सत्यजित बडे यांची प्रशासकीय सेवेत झेप
रायगड

सत्यजित बडे यांची प्रशासकीय सेवेत झेप

February 14, 2026
अलिबाग

भुवनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 14, 2026
रावे येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
कार्यक्रम

रावे येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

February 14, 2026
कर्जत-शहापूर महामार्गावर खड्ड्यांचा कहर
कर्जत

कर्जत-शहापूर महामार्गावर खड्ड्यांचा कहर

February 14, 2026
Next Post
प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात

प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?