• Login
Tuesday, March 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

तौक्तेसोबत दहा तासांची यशस्वी झुंज

Krushival by Krushival
May 26, 2021
in ठाणे, मुंबई
0 0
0
तौक्तेसोबत दहा तासांची यशस्वी झुंज
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


ओएनजीसी बोट दुर्घटनेतील बचावलेल्या अनिल वायचाळ यांना सलाम
। पनवेल । प्रतिनिधी ।
तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रात अडकलेल्या मुळच्या सातार्‍यातील अनिल वायचाळ यांची 10 तासांची झुंज यशस्वी ठरली. 17 मेच्या पहाटे अचानक वाढलेला वादळाचा वेग, पाच मीटर उंच उडत असलेल्या लाटा..खवळलेल्या समुद्रात नांगर निकामी झाल्याने बुडू लागलेला तराफा आणि त्यावरून पाण्यात उडया मारत जीव वाचवण्यासाठी झगडणारे खलाशी.. 50हून अधिक खलाशांचे बळी घेणार्‍या ङ्गओएनजीसीफ दुर्घटनेतून बचावलेल्या अनिल वायचाळ यांच्या तोंडून त्या घटनेचे वर्णन ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. तौक्ते वादळाच्या तडाख्यामुळे समुद्रात बुडालेल्या ङ्गपी 305फ या तराफ्यावर असलेल्या अनिल यांनी दहा तास पाण्यात हेलकावे घेत तग धरला आणि मृत्यूला हुलकावणी दिली. आपले किती सहकारी वाचले, किती अपयशी ठरले हे जाणून घेण्याचीही भीती वाटत असल्याचे ते सांगतात.

View More


मूळचे सातार्‍याचे असलेले अनिल वायचाळ हे नवी मुंबईतील घणसोली येथे पत्नी व दोन मुलांसह राहतात. ओएनजीसीच्या तेलक्षेत्रात कार्यरत असलेल्या अ‍ॅफकॉन्स कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण विभागात वरिष्ठ व्यवस्थापकीय अभियंता असलेले अनिल हे तौक्ते वादळाने तडाखा दिला तेव्हा ङ्गपी 305फ या तराफ्यावर होते. ङ्ग16 मेच्या रात्री नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर नियमित कामे उरकली गेली आणि त्यानंतर डेकवर फेरफटकाही मारला. तोपर्यंत वादळाचा फार प्रभाव नव्हता. मात्र, 17 मेच्या पहाटे दोनच्या सुमारास अचानक वादळ सुरू झाले. त्यावेळी समुद्रातून पाच मीटर उंच लाटा तराफ्यावर धडका देत होत्या. वार्‍याचा वेगही प्रचंड वाढला होता. त्याचवेळी तराफ्याचे आठपैकी पाच नांगर निकामी झाल्याचे दिसून आले. जीव मुठीत घेऊन अंधारात मदतीची प्रतीक्षा करत राहिलो. पण सकाळी साडेआठच्या सुमारास उरलेल्या तीनपैकी एक नांगरही निकामी झाला आणि तराफा खाली पाण्यात जाऊ लागला. बार्ज अध्र्याहून अधिक पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही पाण्या उडया घेतल्या. त्यावेळी नौदलाशी संपर्कही साधला. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना आमच्यापर्यंत तातडीने पोहोचणे शक्य नव्हते,फ असे अनिल यांनी सांगितले.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सर्वानी पाण्यात उड्या घेतल्या. सुरुवातीला आम्ही एकमेकांना घट्ट धरून लाटांवर तरून जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण मोठी लाट आली की आमची ताटातूट होत होती. लाटांच्या तडाख्यामुळे आम्ही सर्वजण वेगवेगळया दिशांना विखुरले गेलो,फ असे अनिल सांगत होते. ङ्गअंगावर लाइफ जॅकेट असल्यामुळे पाण्यावर तरंगता येत होते. मात्र, लाटेच्या तडाख्यामुळे शरीर पूर्णपणे उलटेसुलटे होऊन मागे ढकलले जात होते. त्यामुळे प्रचंड शारीरिक थकवा आला होता आणि पोटात अन्न नसल्याने शुद्ध हरपण्याची भीती वाटत होती. काही खलाशांनी लाइफ जॅकेट व्यवस्थित न बांधल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. काही तासांनी त्यांचे पाण्यावर तरंगणारे मृतदेह पाहून जिवाचा थरकाप उडत होता. दहा तास याच अवस्थेत काढल्यानंतर 18 मेच्या पहाटे दोनच्या सुमारास नौदलाची बोट दिसली आणि आम्ही सुटकेचा निश्‍वास सोडला,फ हे सांगताना अनिल यांचे डोळे पाणावले होते. पाण्यात चहूबाजूला दिसणारे दृश्य आठवून आजही अंगावर काटा उभा राहतो, असे ते सांगतात. या घटनेची धास्तीच इतकी वाटते की, अजूनही सहकार्‍यांपैकी कोण कोण जिवंत आहे, हे जाणून घेण्याची हिंमत झाली नसल्याचे ते सांगतात.

Support authors and subscribe to content

This is premium stuff. Subscribe to read the entire article.

Login if you have purchased

Subscribe

Gain access to all our Premium contents.
More than 100+ articles.
Subscribe Now

Buy Article

Unlock this article and gain permanent access to read it.
Unlock Now

Related

Tags: mumbaithane
Previous Post

कोरोनाचं दुसरं वर्ष पहिल्यापेक्षा भयानक असेल

Next Post

अलिबाग तालुक्यात कोरोनाचे जादा बळी | kvnews Raigad

Krushival

Krushival

Related Posts

एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त टोलमाफी
sliderhome

एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त टोलमाफी

March 23, 2026
मुंबई

दोनशे रुपयांत जमिनींचे पोटहिस्से

March 22, 2026
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
sliderhome

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

March 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी

March 19, 2026
भिवंडीतील कशेळी येथे फर्निचर मार्केटला आग
sliderhome

भिवंडीतील कशेळी येथे फर्निचर मार्केटला आग

March 19, 2026
वीजचोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
क्राईम

वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल

March 19, 2026
Next Post

अलिबाग तालुक्यात कोरोनाचे जादा बळी | kvnews Raigad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?