पनवेल | वार्ताहर |
जागतिक पर्यावरणदिनानिमित्त दिशा महिला मंचने पर्यावरण जनजागृती अभियान कळंबोली टोल नाका येथे आयोजित केले होते. कोविड च्या सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला निलम आंधळे, विद्या मोहिते-उपाध्यक्ष, खुशी सावर्डेकर,रेखा ठाकूर,निवेदिता निखारे, दीपा खरात, अपर्णा कांबळे,रुपाली बरेटो,शिल्पा चौधरी,संगीता कदम, अनिता मागडे,रीना पवार ,प्रिती सचदेव, शमिका जाधव ,शर्मिला मलनगावे,ज्योती खैरे,मयांक सिंग ,किशन,मिश्रा,तेजस खाडे ,मनमीत सिंग यांनी सहभाग नोंदवला होता तसेच उद्योजक आणि समाजसेवक गजानन साळुंखे व जयदादा युवा मंच चे संस्थापक जयकुमार डिगोळे यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.