• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 13, 2026
in sliderhome, अपघात, मुरुड, रायगड
0 0
0
मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ठेकेदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड-साळाव या सुमारे 32 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान सुरक्षेच्या आवश्यक सूचना न लावल्यामुळे झालेल्या अपघातप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपन्यांविरुद्ध मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरूड-साळाव रस्त्याचे काम टरमॅट लिमिटेड आणि वराह इन्फ्रा लिमिटेड या कंपन्यांना देण्यात आले आहे. मात्र, रस्त्याचे काम सुरू असताना धोक्याची सूचना देणारे फलक, बॅनर, बॅरिकेड्स किंवा टेपिंग पट्टी यांसारख्या सुरक्षात्मक व्यवस्था न लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 6 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास वनरक्षक सूरज सुहास सारंगे (31) रा. सर्वे, ता. मुरूड आणि त्यांचा मित्र सचिन चंद्रकांत सुर्वे हे मोटारसायकल वरून काशिदहून सर्वे गावकडे जात होते. अलिबाग-मुरूड मार्गावरील सर्वे गावाच्या हद्दीत ‌‘सह्याद्री टुरिस्ट होम’समोर खोदलेल्या खड्ड्यात त्यांची मोटारसायकल पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.

या अपघातात सूरज सारंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने अलिबाग येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर सचिन सुर्वे यांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. याप्रकरणी टरमॅट लिमिटेड व वराह इन्फ्रा लिमिटेड कंपनीच्या ठेकेदाराविरुद्ध मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जनार्दन गदमले करत आहेत. दरम्यान, अलिबाग-मुरूड मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगून वाहन चालवावे, तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याचे आवाहन रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाकडून करण्यात आले आहे.

Related

Tags: Accident Case on the Murud-Alibaug Roadindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

दादरचे शेतकरी एकवटले

Next Post

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके
sliderhome

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

March 13, 2026
आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
दादरचे शेतकरी एकवटले
sliderhome

दादरचे शेतकरी एकवटले

March 13, 2026
क्रीडा

आई एकविरा चषकाचा थरार

March 13, 2026
रोटरी क्लब कबड्डी स्पर्धेत सुतारपाडा संघ अंतिम विजेता
कर्जत

रोटरी क्लब कबड्डी स्पर्धेत सुतारपाडा संघ अंतिम विजेता

March 13, 2026
Next Post
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?