। मुंबई । प्रतिनिधी ।
अंमली पदार्थाच्या गोदामावर कारवाई करून 50 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात अंमलीपदार्थ नियत्रण विभागाला यश आले आहे. याप्रकरणी गुजरातमधूनही 10 किलो एमडी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत 120 कोटी रुपये आहे. याप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे.
एनसीबीची कारवाई 120 कोटींचे ड्रग्ज जप्त
-
by Krushival
- Categories: क्राईम, मुंबई
- Tags: crime newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Related Content
मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला?
by
Krushival
December 12, 2024
खळबळजनक घटना! कातळपाडा येथे तरुणाची गळा आवळून हत्या
by
Krushival
December 12, 2024
आ. गोगावलेंचा सर्वसामान्यांना दणका; लवकरच एसटी तिकिटाची दरवाढ
by
Krushival
December 12, 2024
महायुतीत मंत्रिपदावरून धुसफूस सुरूच
by
Krushival
December 12, 2024
वर्षा गायकवाडांकडून सरकारचा समाचार
by
Krushival
December 12, 2024
शिंदेंच्या आमदारांवर महायुतीची नाराजी
by
Krushival
December 12, 2024