| आक्षी | प्रतिनिधी |
तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत निवडणुकासाठी सकाळपासून ५० टक्के मतदान झाले आहे. आक्षीमध्ये एकूण तीन प्रभागात ही निवडणूक लढली जात आहे. थेट सरपंच पदासाठी शेकाप कॉंग्रेस आघाडीच्या रश्मी पाटील यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात असून आपले भवितव्य आजमावत आहेत. आक्षी ग्रामपंचायत हद्दीत एकूण २ हजार ३५० मतदार आहेत. त्यापैकी १ वाजेपर्यंत १२०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
election update: आक्षीमध्ये १ वाजेपर्यंत १२०० मतदान
-
by Krushival

- Categories: अलिबाग, राजकीय, रायगड
- Tags: akshialibagelection updatekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content

आक्षीला उधाणाचा धोका
by
Sanika Mhatre
August 8, 2025

दहीहंडी स्पर्धेत भोईरांचे राजकारण
by
Antara Parange
August 8, 2025
जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष
by
Antara Parange
August 8, 2025
पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
by
Sanika Mhatre
August 8, 2025
शालेय अभ्यासक्रमात वाहतूक सुरक्षेसह समाजसेवा
by
Antara Parange
August 8, 2025
सणासुदीच्या दिवसांत श्रीफळाचे दर वाढले, उत्पादन घटले
by
Sanika Mhatre
August 8, 2025