| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.70 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 240.04 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. अलिबाग- 24. मि.मी., पेण-1,मुरुड- 72,,माणगाव- 4,रोहा- 19, तळा- 28,महाड-4,पोलादपूर- 31,म्हसळा-54,श्रीवर्धन- 45.,माथेरान- 1.20 मि.मी.असे एकूण पर्जन्यमान 283.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 17.70 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 8.22 टक्के इतकी आहे.