Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Day: January 6, 2022

नागाव बंदर येथील नादुरुस्त रस्ता दुरुस्त करा; ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन

उपोषणाचा सरपंच निखील मयेकर यांचा इशारा। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।नागाव बंदर येथील नादुरुस्त रस्ता दुरुस्त करण्यासाठी लवकरात लवकर योग्य ...

Read more

खोपोली नगरपरिषदेतर्फे कारवाईचा बडगा

नियमांची काटेकोर अंमलबजवणी होणार। खोपोली । प्रतिनिधी ।कोरोना आणि त्याच्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज झाले असून, आता ...

Read more

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढीचे लोकार्पण

नेरळ | प्रतिनिधी |आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदारनिधीच्या माध्यमातून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नवीन कोविड वॉर्ड तसेच अत्यवस्थ रुग्ण आणि गरोदर ...

Read more

काँग्रेस आमदार मंत्र्यांवर नाराज; दिल्लीत हायकमांडची भेट घेणार?

नागपूर | प्रतिनिधी |राज्यातील काँग्रेसचे आमदार आपल्याच काही मंत्र्यांवर नाराज असल्याचं वृत्त आहे. या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी नाराज आमदार थेट ...

Read more

राजकीय द्वेषातून अंतोरे ग्रा.पं.ची बदनामी; सरपंच अमित पाटील यांचा आरोप

पेण | वार्ताहर |अंतोरा ग्रामपंचायतीची राजकीय द्वेशातून चुकीच्या पध्दतीने बदनामी केली जात असल्याचा आरोप सरपंच अमित पाटील यांनी केला आहे. ...

Read more

पाली नगरपंचायत निवडणुकीत 17 उमेदवार रिंगणात

छाननीत 28 नामनिर्देशनपत्रांपैकी 8 बाद, तर 3 दुबार| पाली/बेणसे | वार्ताहर |पाली नगरपंचायत निवडणुकीत 4 प्रभागांतील चार जागांसाठी सोमवारी (ता.3) ...

Read more

रायगडातील सहा नगरपंचायत निवडणुका-21 जागांसाठी 102 पैकी 23 अर्ज अवैध

79 उमेदवार रिंगणात। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा अनारक्षित ...

Read more

तळा भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांची वानवा

जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाचे दुर्लक्ष| तळा | वार्ताहर |तळा भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांची वानवा असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. हे महसुलीचे ...

Read more

अलिबागची ‘गूज’ राज्यात भारी

एकांकिका स्पर्धेची गाठली अंतिम फेरी| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अलिबागची गूज एकांकिका सर्वोत्कृष्ट ...

Read more

महड येथील मागूर माशांंच्या पालनावरील कारवाई; जिल्ह्यात खळबळ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।महाराष्ट्रात प्रजनन, मत्स्यपालन आणि वाहतूक व विक्रीवर बंदी असलेल्या थाई मागूर माशांचे संवर्धन करणार्‍या खालापूर ...

Read more
Page 2 of 6 1 2 3 6

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?