Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Day: January 10, 2022

राज्यभर थंडीचा कडाका

मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंदमुंबई | वृत्तसंस्था |उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि सातत्याने होणार्‍या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातही जाणवू ...

Read more

कोरोना रुग्णसंख्या उच्चांक गाठेल

आरोग्य तज्ज्ञांचा दावानवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशात करोनाच्या तिसर्‍या लाटेत प्रथमच नवीन रुग्णांची संख्या ही 1.6 लाखांच्या पुढे गेली आहे. ...

Read more

दिल्लीत हॉस्पिटल्समध्येच कोरोनाचा विस्फोट

तब्बल 800 डॉक्टर्स पॉझिटिव्हनवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दिल्लीतील हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनाही संसर्ग होत आहे. दिल्लीत जवळपास ...

Read more

न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटमध्ये भीषण आग

19 जणांचा मृत्यू, 63 जखमीनवी दिल्ली | वृत्तसंस्था |न्यूयॉर्कमध्ये एका बहुमजली रहिवासी इमारतीला भीषण आग लागून 19 जणांचा मृत्यू झाला ...

Read more

ऐन थंडीत ‘अवकाळी’चा दणका

रत्नागिरीत पावसाच्या सरीआंबा, काजू बागायदारांना फटकारत्नागिरी | वृत्तसंस्था |हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी पहाटेपासून ...

Read more

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

। मुंबई । प्रतिनिधी ।थंडीचा तडाखा वाढत असताना आता पावसानेही हजेरी लावली आहे. चंद्रपूरमध्ये अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. ...

Read more

नाम फाऊंडेशन महाराष्ट्रासाठी भूषणावह संस्था

उदय सामंत यांचे गौरवोद्गारचिपळूण | प्रतिनिधी |नाम फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद असून, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. जे काम शासनाने करणे आवश्यक ...

Read more

सावर्डे विद्यालयातील निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिद्धी भंडारीने पटकाविला प्रथम चिपळूण | प्रतिनिधी |सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिजाऊ ते ...

Read more

पंडित पाटील, आस्वाद पाटील यांची कोकण एज्युकेशन सोसायटी अलिबागच्या संचालकपदी निवड

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडितशेट पाटील तसेच शेकाप जिल्हा चिटणीस, जिल्हा परिषद गटनेते ॲड. ...

Read more

पुष्पकनगर नोडमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पुष्पकनगर वसाहतीत जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य; तर सांडपाणी रस्त्यावर पनवेल | साहिल रेळेकर |पनवेल शहरालगतच नव्याने विकसित होत असलेल्या पुष्पकनगर वसाहतीमध्ये ...

Read more
Page 5 of 6 1 4 5 6

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?