नाडसुरमध्ये राष्ट्रवादीला धक्का! आदिवासीवासी बांधवांचा शेकापमध्ये प्रवेश
| पाली | प्रतिनिधी |सुधागड तालुक्यात ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाडसुर ग्रामपंचायतीमधील धोंडसे, बहिरमपाडा येथील शेकडो आदिवासीवासी बांधवांनी राष्ट्रवादीला धक्का ...
Read moreDetails